Bank Holiday: होळी आणि धुळवडमुळे या आठवड्यात 4 दिवस बंद राहणार बँक
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
शनिवार रविवार व्यतिरिक्तही सुट्ट्या असणार आहेत. प्रत्येक राज्यांनुसार सुट्ट्यांच्या तारखा बदलत असतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या सुट्ट्यांची यादी जाहीर करत असते.
मुंबई: तुम्ही बँकेत जाण्याचं नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. बँकेत जाण्याआधी सुट्ट्यांचं नियोजन पाहूनच मग बँकेत जा. याचं कारण म्हणजे या आठवड्यात चार दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे तुम्ही पैशांचं आणि कामाचं नियोजन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही नियोजन केलं नाही तर तुमचा वेळ फुकट जाऊ शकतो.
advertisement
या महिन्यात होळी, धुलिवंदन, गुढीपाडवा, यासारखे सण आहेत. त्यामुळे शनिवार रविवार व्यतिरिक्तही सुट्ट्या असणार आहेत. प्रत्येक राज्यांनुसार सुट्ट्यांच्या तारखा बदलत असतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या सुट्ट्यांची यादी जाहीर करत असते. त्यामुळे तुमच्या भागात बँक कधी बंद राहणार आहे याची माहिती घेऊनच कामाचं नियोजन करा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement