advertisement

16 KM मायलेज, 7 एअरबॅग आणि ADAS! या 7-सीटर SUV वर मिळतंय 45 हजारांचं डिस्काउंट

Last Updated:
Tata Safari च्या खरेदीवर फेब्रुवारीमध्ये कंपनी एकूण 45,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर करतेय. फॅमिली कार खरेदी करणाऱ्याची इच्छा असणाऱ्यांसाठी बेस्ट डील ठरु शकते.
1/7
मुंबई : Tata Safari ही देशातील प्रसिद्ध 7-सीटर SUV मधून एक आहे. तुम्हीही येत्या काळात या Popular SUV खरेदीचा प्लॅन करत असाल तर ही बेस्ट संधी आहे. खरंतर कंपनी फेब्रुवारीच्या सुरुवातीला टाटा सफारीच्या खरेदीवर धमाकेदार डिस्काउंट ऑफर करत आहे. चला जाणून घेऊया ही 7-Seater Family SUV किती सूटसह खरेदी केली जाऊ शकते.

2/7
Tata Motors या महिन्यात नवीन सफारी खरेदीवर तब्बल 45 हजार रुपयांचं डिस्काउंट देत आहे. यामध्ये 10 हजार रुपयांचा कंज्यूमर ऑफर आणि 25 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस किंवा 35 हजार रुपयांची स्क्रॅपेज बोनसचा समावेश आहे. एक्सचेंज बोनस किंवा स्क्रॅपेज बोनसमधून कोणत्याही एका ऑफरचा लाभ घेतला जाऊ शकतो. चला टाटा सफारीचे इंटीरियर, फीचर्स, सेफ्टी, इंजीन आणि मायलेजच्या डिटेल्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

3/7
इंटीरियर आणि फीचर्स : टाटा सफारीचे इंटीरियर खूपच प्रीमियम आणि प्रशस्त आहे. त्यात ड्युअल-टोन थीम (जसे की हलके आणि गडद रंग संयोजन) आहे. जे केबिनला एक आलिशान अनुभव देते. पुढच्या सीट्स पॉवर, व्हेंटिलेटेड आहेत आणि मेमरी फंक्शन आहेत (वरच्या प्रकारात), तर को-ड्रायव्हर सीटमध्ये बॉस मोड देखील आहे.

4/7
मधल्या रोमध्ये कॅप्टन सीट्स किंवा बेंच सीटचा ऑप्शन आहे. ज्यामध्ये व्हेंटिलेशन आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट आहेत. थर्ड रो फोल्ड करण्यायोग्य आहे, ज्यामुळे जागा वाढते. केबिनमध्ये अँबियंट लाइटिंग, एक प्रकाशित स्टीअरिंग व्हील, पॅनोरॅमिक सनरूफ (व्हॉइस असिस्टन्स आणि मूड लाइटिंगसह) आणि पुरेशी जागा आहे, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबासाठी कम्फर्टेबल प्रवास सुनिश्चित होतो.

5/7
सफारीमध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजी असणारे फीचर्स आहेत. हाय-एंड व्हेरिएंटमध्ये 14.5-इंच सॅमसंग OLED टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आहे. जी वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्ट करते. 10.25-इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, JBL ऑडियो सिस्टम, एयर प्यूरीफायर, 360-डिग्री HD सराउंड व्ह्यू कॅमेरा, व्हॉइस कमांड्स आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीही उपलब्ध आहे. पॅनोरमिक सनरुफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, रियर एसी व्हेंट्स आणि मल्टी-फंक्शन स्टीयरिंगसारखे फीचर्स लॉन्ग ड्राइव्हसाल मजेदार बनवतात.

6/7
सेफ्टी डिटेल्स : सुरक्षेच्या बाबतीत सफारी सर्वात मजबूत आहे. ग्लोबल एनसीएपी आणि भारत एनसीएपी या दोन्हींकडून तिला 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. यात सात एअरबॅग्ज (ड्रायव्हर नी एअरबॅगसह), ईबीडीसह एबीएस, ईएसपी (इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम), हिल होल्ड कंट्रोल, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, टीपीएमएस आणि आयएसओफिक्स चाइल्ड सीट माउंटिंग्ज आहेत. टॉप व्हेरिएंटमध्ये अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, रियर क्रॉस-ट्रॅफिक अलर्ट आणि फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग सारखे लेव्हल 2+ एडीएएस फीचर्स मिळतात.

7/7
इंजिन आणि मायलेज : सफारीमध्ये दोन इंजिन ऑप्शन आहेत. यामध्ये पहिला 2.0- लिटर Kryotec टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे. जे 170 PS पॉवर आणि 350 Nm टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह येते. नवीन 1.5-लिटर Hyperion टर्बो GDi पेट्रोल इंजिन, 170 PS पॉवर आणि 280 Nm टॉर्क देते. दोन्हीही पॉवरट्रेनला 6-स्पीड MT किंवा AT सह खरेदी केले जाऊ शकते आणि याचं मायलेज 16 KMPL च्या आसपास आहे.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement