Gold Silver price: रॉकेटच्या स्पीडनं सोनं चांदी सुस्साट,सलग तिसऱ्या दिवशी दरवाढ,1 ग्रॅमसाठी किती मोजावे लागणार पैसे?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 125980 रुपये प्रति 10 ग्रॅमवर, चांदीचा दर 160100 रुपये प्रति किलोवर पोहोचला. फेडरल रिझर्व्ह, गोल्डमॅन सॅक्स, ANZ यांच्या संकेतांचा प्रभाव.
सोन्याचे दर</a> 125980 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत इतर शहरांमध्ये देखील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. " width="1200" height="900" /> या आठवड्यात रॉकेटच्या स्पीडनं सोनं चांदी अगदी सुस्साट सुटले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. 12 नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 125980 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत इतर शहरांमध्ये देखील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक संस्थांनी सोन्याच्या किमतीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. गोल्डमॅन सॅक्स या संस्थेने डिसेंबर २०२६ पर्यंत सोन्याचा दर प्रति औंस ४,९०० डॉलरपर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तर, एएनझेड (ANZ) या संस्थेचे मत आहे की, पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत सोन्याचा दर प्रति औंस ४,६०० डॉलरवर स्थिर असेल.
advertisement


