God Silver Price: डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात चांदीचे दर गडगडले, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे काय दर?

Last Updated:
दिल्लीसह मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता, बंगळूर येथे २४ कॅरेट सोन्याचा भाव १,३३,९०० ते १,३४,०६० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी १,९७,९०० रुपये प्रति किलोवर.
1/6
डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात घसरण झाली. राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव घसरून १,३४,०६० रुपये प्रति १० ग्रॅम वर आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा स्पॉट दर $४,३३८.४० प्रति औंस वर आहे.

advertisement
2/6
एका आठवड्यात २४ कॅरेट सोन्याची किंमत ३,७७० रुपयांनी आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत ३,४५० रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीचा भाव सध्या १,९७,९०० रुपये प्रति किलोग्राम वर आला आहे. मात्र, एका आठवड्यात चांदीच्या भावात ८,००० रुपयांची वाढ झाली आहे. विदेशी बाजारात चांदीचा स्पॉट दर $६४.५७ प्रति औंस झाला आहे.

3/6
यावर्षी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत आतापर्यंत ६५% वाढ नोंदवली गेली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर जागतिक परिस्थिती आणि रुपया-डॉलरचा दर जवळपास समान राहिला किंवा रुपया कमकुवत झाला, तर २०२६ मध्ये सोन्याच्या किमती ५ ते १६ टक्क्यांनी वाढू शकतात.

4/6
देशातील सोने आणि चांदीचे दर हे देशांतर्गत घटकांसह जागतिक घटकांवरही अवलंबून असतात. त्यामुळे जानेवारीपर्यंत दर अस्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र सोनं चांदी खरेदी करणं आता आवाक्याबाहेर गेले आहेत.

5/6
राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,३४,०६० रुपये प्रति १० ग्रॅम तर, २२ कॅरेट सोन्याचा भाव १,२२,८९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. याशिवाय, मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता आणि बंगळूर या मोठ्या शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव १,३३,९०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव १,२२,७४० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.

6/6
मुंबईत 18 कॅरेटसाठी ग्राहकांना 1 लाख 200 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 20 कॅरेटसाठी 1 लाख 11 हजार रुपये प्रति तोळा मोजावे लागणार आहेत. GST सह हेच दर 1 लाख 37 हजार 670 रुपयांवर पोहोचला आहे. चांदी पुन्हा एकदा २ लाख रुपयांच्या आसपास पोहोचली आहे.

Tejasvee Ghosalkar Join BJP: तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'
तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'
  • तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'

View All
advertisement