PAN-Aadhaar लिंक आहेत की नाहीत कसं पाहायचं? असा प्रश्न तुम्हाला पण पडलाय? मग ही आहे सोपी पद्धत

Last Updated:
How to check is PAN Aadhaar link or not : मी दोन्ही कार्डला लिंक केलं आहे की नाही हे आठवत नाही किंवा माहित नाही मग अशावेळी काय करायचं? ते कसं तपासायचं? तुम्हाला ही असा प्रश्न पडला असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.
1/8
आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहेत, कोणतंही मफॉर्म भरायचा असोत किंवा बँकेशी संबंधीत काम आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लागतातच. गृहकर्ज घ्यायचं असो किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असो, पॅन कार्डशिवाय पानही हलत नाही. पण, तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या पाकिटात असलेलं हे पॅन कार्ड उद्यापासून केवळ प्लास्टिकचा एक तुकडा बनू शकतं.

advertisement
2/8
शासनाने पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर निश्चित केली आहे. आता तुमच्या हातात फक्त काही तास शिल्लक आहेत. जर तुम्ही हे काम वेळेत पूर्ण केलं नाही, तर तुम्हाला केवळ आर्थिक दंडच नाही, तर अनेक कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. पण यात अनेकांना असा प्रश्न आहे की मी दोन्ही कार्डला लिंक केलं आहे की नाही हे आठवत नाही किंवा माहित नाही मग अशावेळी काय करायचं? ते कसं तपासायचं? तुम्हाला ही असा प्रश्न पडला असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.

3/8
तुमचं पॅन-आधार लिंक आहे का? असं तपासा (Online पद्धत)अनेकदा आपल्याला वाटतं की आपलं कार्ड लिंक आहे, पण प्रत्यक्ष स्टेटस काही वेगळंच असू शकतं. गोंधळून न जाता खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:
तुमचं पॅन-आधार लिंक आहे का? असं तपासा (Online पद्धत)अनेकदा आपल्याला वाटतं की आपलं कार्ड लिंक आहे, पण प्रत्यक्ष स्टेटस काही वेगळंच असू शकतं. गोंधळून न जाता खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:
advertisement
4/8
1. सर्वात आधी आयकर विभागाच्या अधिकृत पोर्टलवर (www.incometax.gov.in) जा.2. होमपेजवर डाव्या बाजूला 'Quick Links' चा विभाग दिसेल.
3. तिथे 'Link Aadhaar Status' या पर्यायावर क्लिक करा.
4. आता तुमचा १० अंकी पॅन नंबर आणि १२ अंकी आधार नंबर टाका.
5. 'View Link Aadhaar Status' वर क्लिक करा.
6. जर तुमचं कार्ड लिंक असेल, तर तसा मेसेज स्क्रीनवर येईल. नसेल, तर लगेच लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करा.
1. सर्वात आधी आयकर विभागाच्या अधिकृत पोर्टलवर (www.incometax.gov.in) जा.2. होमपेजवर डाव्या बाजूला 'Quick Links' चा विभाग दिसेल.3. तिथे 'Link Aadhaar Status' या पर्यायावर क्लिक करा.4. आता तुमचा १० अंकी पॅन नंबर आणि १२ अंकी आधार नंबर टाका.5. 'View Link Aadhaar Status' वर क्लिक करा.6. जर तुमचं कार्ड लिंक असेल, तर तसा मेसेज स्क्रीनवर येईल. नसेल, तर लगेच लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करा.
advertisement
5/8
इंटरनेट नाही? मग SMS द्वारे तपासा स्टेटसजर तुमच्याकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसेल, तर तुम्ही साध्या मेसेजद्वारेही स्टेटस जाणून घेऊ शकता:
इंटरनेट नाही? मग SMS द्वारे तपासा स्टेटसजर तुमच्याकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसेल, तर तुम्ही साध्या मेसेजद्वारेही स्टेटस जाणून घेऊ शकता:
advertisement
6/8
तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जा.UIDPAN <तुमचा 12 अंकी आधार नंबर> <तुमचा 10 अंकी पॅन नंबर> असं टाईप करा.
हा मेसेज 567678 किंवा 56161 या नंबरवर पाठवा.
काही वेळातच तुम्हाला मेसेज येईल, ज्यामध्ये स्टेटसची माहिती असेल.
[caption id="attachment_1426710" align="alignnone" width="1200"] <तुमचा 10 अंकी पॅन नंबर> असं टाईप करा. हा मेसेज 567678 किंवा 56161 या नंबरवर पाठवा. काही वेळातच तुम्हाला मेसेज येईल, ज्यामध्ये स्टेटसची माहिती असेल." width="1200" height="900" /> तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जा.UIDPAN <तुमचा 12 अंकी आधार नंबर> <तुमचा 10 अंकी पॅन नंबर> असं टाईप करा.हा मेसेज 567678 किंवा 56161 या नंबरवर पाठवा.काही वेळातच तुम्हाला मेसेज येईल, ज्यामध्ये स्टेटसची माहिती असेल.[/caption]
advertisement
7/8
पॅन कार्ड 'इनअॅक्टिव्ह' झालं तर काय होईल?हे काम हलक्यात घेऊ नका, कारण पॅन कार्ड बंद पडल्यास तुमचे खालील व्यवहार ठप्प होऊ शकतात:
बँकिंग सेवा: तुमची केवायसी (KYC) फेल होईल, ज्यामुळे नवीन बँक खाते उघडणे किंवा व्यवहार करणे कठीण होईल.
तुमचा पगार जमा होण्यास अडथळा येऊ शकतो. तसेच म्युच्युअल फंड (SIP) आणि शेअर्समधील गुंतवणूक फ्रीज होऊ शकते.
जर तुम्ही इनकम टॅक्स भरला असेल, तर पॅन लिंक नसल्यास तुमचा 'रिफंड' अडकून पडेल.
इनअॅक्टिव्ह पॅनमुळे तुमचा टीडीएस जास्त दराने कापला जाऊ शकतो.
पॅन कार्ड 'इनअॅक्टिव्ह' झालं तर काय होईल?हे काम हलक्यात घेऊ नका, कारण पॅन कार्ड बंद पडल्यास तुमचे खालील व्यवहार ठप्प होऊ शकतात:बँकिंग सेवा: तुमची केवायसी (KYC) फेल होईल, ज्यामुळे नवीन बँक खाते उघडणे किंवा व्यवहार करणे कठीण होईल.तुमचा पगार जमा होण्यास अडथळा येऊ शकतो. तसेच म्युच्युअल फंड (SIP) आणि शेअर्समधील गुंतवणूक फ्रीज होऊ शकते.जर तुम्ही इनकम टॅक्स भरला असेल, तर पॅन लिंक नसल्यास तुमचा 'रिफंड' अडकून पडेल.इनअॅक्टिव्ह पॅनमुळे तुमचा टीडीएस जास्त दराने कापला जाऊ शकतो.
advertisement
8/8
31आजच, आत्ताच तुमचं पॅन-आधार स्टेटस तपासा. तुमच्या कुटुंबातील आणि ओळखीच्या लोकांपर्यंतही ही माहिती पोहोचवा, जेणेकरून कोणाचंही आर्थिक नुकसान होणार नाही.
31आजच, आत्ताच तुमचं पॅन-आधार स्टेटस तपासा. तुमच्या कुटुंबातील आणि ओळखीच्या लोकांपर्यंतही ही माहिती पोहोचवा, जेणेकरून कोणाचंही आर्थिक नुकसान होणार नाही.
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement