advertisement

Gold Rate : भारतात एक लाख रुपयांहून कमी होईल सोन्याचा भाव? पाहा एक्सपर्ट काय म्हणतात

Last Updated:
Gold Price Prediction : आज 16 फेब्रुवारीला सोन्याचा भाव कोसळून 1,54,937 रुपये प्रति 10 ग्रामवर आला आहे. रशिया अमेरिकन डॉलर-आधारित व्यापार प्रणालीकडे परतण्याचा विचार करत असल्याच्या वृत्तांमुळे बाजारातील ही कमजोरी आली आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की जर रशिया खरोखरच डॉलरकडे परतला तर सोन्याच्या किमतींवर दबाव वाढू शकतो.
1/11
नवी दिल्ली : 2025 मध्ये छप्परफाड रिटर्न दिल्यानंतर, नवीन वर्षाच्या सुरवातीस सोन्याची तेजी कायम आहे. जानेवारी 2026 मध्ये एमसीएक्सवर सोनं 1,80,779 प्रति 10 ग्रामच्या ऐतिसाहिस शिखरावर पोहोचला आहे.

2/11
मात्र आता प्रवाह बदलला आहे. गेल्या शुक्रवारी सोन्याचा भाव विक्रमी उच्चांकावरुन जवळपास  24,500 (13.50%) रुपयांनी कोसळून 1,56,200 रुपयांवर आला आहे. आज सोमवारी 16 फएब्रुवारीलाही एमसीएक्सवर सोनं 0.61 टक्के कोसळून 154937 रुपये प्रति दहा ग्रामवर ट्रेड करत आहे.

3/11
सोन्याच्या किमतीत ही मोठी घसरण रशियाने डॉलरकडे पाहण्याच्या भूमिकेत बदलल्यामुळे झाली आहे, असे बुलियन तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही तज्ज्ञांनी तर भारतातील सोन्याच्या किमती एक लाख रुपयांच्या खाली येण्याची शक्यता वर्तवली आहे.

4/11
लाइव्ह मिंटच्या एका रिपोर्टनुसार, रशिया अमेरिकेसह पुन्हा अमेरिकन डॉलरमध्ये व्यापार करण्याची शक्यता शोधत आहे. ही बातमी चकीत करणारी आहे कारण रशिया दीर्घकाळापासून 'डॉलरायझेशन'च्या मोहिमेचे नेतृत्व करत आहे.

5/11
रशिया डॉलरकडे परतला तर सोन्याची मागणी कमी होऊ शकते, जी ब्रिक्स देशांमध्ये
रशिया डॉलरकडे परतला तर सोन्याची मागणी कमी होऊ शकते, जी ब्रिक्स देशांमध्ये "सोन्यावर आधारित व्यापार" होण्याच्या आशेने निर्माण झाली होती. रशियाने अद्याप या रिपोर्टवर अधिकृतपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. मॉस्कोकडून नकार न मिळाल्याने सोने खरेदीदारांमध्ये शंका निर्माण होऊ शकतात.
advertisement
6/11
डी-डॉलराइजेशनचं स्वप्न आणि मोडत असलेलं स्वप्न :  ब्रिक्स देश (ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अफ्रिका) ने गेल्या काही वर्षांमध्ये आक्रमक पद्धतीने सोन्याची खरेदी केली होती. या देशांचे ध्येय डॉलरला मागे टाकून सोन्याला व्यापाराचे माध्यम बनवणे होते. आकडेवारीनुसार, ब्रिक्स देश जागतिक सोन्याच्या उत्पादनाच्या 50% उत्पादनावर कंट्रोल ठेवतात.

7/11
2020 ते 2024 दरम्यान  जागतिक स्तरावरील सोन्याच्या खरेदीपैकी निम्मी खरेदी या देशांच्या मध्यवर्ती बँकांनी केली. SEBI-पंजीकृत बाजार विशेषज्ञ अनुज म्हणतात की, जेव्हापासून डोनाल्ड ट्रंप व्हाइट हाउसमध्ये आले, जगभरातील केंद्रीय बँकांनी त्यांच्या टॅरिफच्या प्रभावाला संतुलित करण्यासाठी सोनं खरेदी सुरु केली. यामुळे मागणी आणि पुरवठ्यात मोठा असंतुलन निर्माण झाला आणि दर वाढले.

8/11
ते म्हणाले की, विशेषतः ब्रिक्स देशांच्या मध्यवर्ती बँकांनी आक्रमकपणे सोने खरेदी केले, ज्यामुळे जागतिक किमतींमध्ये मोठी वाढ झाली. अनुज गुप्ता यांच्या मते, ब्रिक्स देश दुहेरी रणनीती अवलंबत होते.

9/11
जास्त उत्पादन, कमी विक्री आणि आंतरराष्ट्रीय बाजाराने अतिरिक्त खरेदी. आज ब्रिक्स अर्थव्यवस्था जागतिक व्यापाराचा जवळपास 30% टक्के ठेवते. अशा परिस्थितीत, रशियाचे डॉलरकडे परतणे हे डॉलरविरहित करण्याचे दीर्घकालीन ध्येय कमकुवत करू शकते.

10/11
एक लाख रुपयांनी खाली येईल सोनं :  PACE 360 चे अमित गोयल यांच्यानुसार, सोनं आपल्या उच्चांकावर आहे. त्यांचा अंदाज आहे की, सोन्यात घसरण अजुनही चालूच राहील. भारतात सोनं पाहिलेच जवळपास 15 टक्के खाली आलं आहे आणि घसरण आणखी वाढू शकते.

11/11
गोलय मानतात की, भारतात सोनं 1 लाख रुपये प्रति 10 ग्रामच्या जादुई आकड्याने खाली येऊ शकते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ती 3,000 डॉलर प्रति औसपर्यंत खाली येऊ शकते. पहिले 'पेपर गोल्ड'(डिजिटल गुंतवणूक) मध्ये विक्री होईल. ज्यानंतर भैतिक सोन्याच्या किंमतीही कोसळतील. सोन्याच्या किंमतीत येणारी कोणतीही लहान वाढ आता 'डेड कॅट बाउंस' होऊ शकते. म्हणजेच अशी अस्थायी तेजी ही घसरणीपूर्वी येते.

उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement