advertisement

LPG Price Hike: बजेटपूर्वीच महागाईचा मोठा झटका! आजपासून गॅस सिलिंडर महागला; चेक करा नवे दर

Last Updated:
LPG Price Hike: सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये सुधारणा करतात.
1/7
केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. देशभरात आजपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे.

2/7
आज केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी, तेल विपणन कंपन्यांनी रविवारी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करून एलपीजी ग्राहकांना धक्का दिला आहे.

3/7
व्यावसायिक वापरासाठीच्या गॅसच्या दरात वाढ झाली असताना दुसरीकडे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही आणि ते ८ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या शेवटच्या किंमत बदलाच्या दरानेच उपलब्ध आहेत.

4/7
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा वापर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, रस्त्यावरील ढाबे आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये केला जातो. त्यामुळे हॉटेल्स-रेस्टोरंट्समधील खाद्य पदार्थांचे दर वाढण्याची भीती आहे.

5/7
सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये सुधारणा करतात. जानेवारीमध्ये, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १११ रुपयांनी वाढवण्यात आली होती.

6/7
आजच्या दरवाढीनंतर व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर दिल्लीत १७४०.५० रुपये, कोलकातामध्ये १८४४.५० रुपये आणि मुंबई १६९२ रुपये इतके पैसे मोजावे लागतील.

7/7
या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये किमती वाढवण्यात आल्या असल्या तरी, मागील कॅलेंडर वर्षाच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये त्या कमी झाल्या होत्या.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement