advertisement

CBSE Recruitment 2025: सीबीएसई बोर्डाच्या शाळेत प्रोफेसर व्हायचंय? अर्ज भरण्याची शेवटची तारीख आली जवळ; लगेचच करा घाई

Last Updated:
Jobs Recruitment : सीबीएसईमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा.
1/5
 नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजे 'CBSE 'अंतर्गत विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. शैक्षणिक, प्रशासकीय तसेच तांत्रिक क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे.

2/5
 सीबीएसईकडून ग्रुप ए, बी आणि सी अंतर्गत एकूण 224 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये असिस्टंट सेक्रेटरी, असिस्टंट प्रोफेसर,असिस्टंट डायरेक्टर (ट्रेनिंग), असिस्टंट प्रोफेसर/असिस्टंट डायरेक्टर (स्किल एज्युकेशन), अकाउंट्स ऑफिसर, सुपरिंटेंडंट, ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर, ज्युनिअर अकाउंटंट, ज्युनिअर असिस्टंट अशा अनेक पदांचा समावेश आहे.

3/5
 या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सध्या सुरू असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर 2025 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रात शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही संधी करिअरच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते.

4/5
 शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना सीबीएसईसारख्या प्रतिष्ठित संस्थेत कार्य करण्याची संधी मिळणार आहे. या नोकरीमुळे व्यावसायिक अनुभव वाढेल, कौशल्यांचा विकास होईल आणि भविष्यातील करिअरसाठी मजबूत पाया तयार होईल.

5/5
 सर्वात आधी अर्जदाराने www.cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. होमपेजवर उपलब्ध असलेल्या भरतीविषयक लिंकवर क्लिक करा. नवीन उमेदवारांनी प्रथम रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा. नोंदणीनंतर लॉग इन करून अर्जाचा फॉर्म उघडा. फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करा. अर्जाची एक प्रिंटआउट तुमच्याकडेही असणे आवश्यक आहे.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement