Mumbai Local : मासिक पास किंवा तिकीट काढताय? जर वन रेल अँपमध्ये लॉगिन होत नाहीये? लगेच वापरा ही ट्रिक

Last Updated:
OneRail App Login Problem : वन रेल अॅपमध्ये लॉगिन होत नाहीये का? OTP, सर्व्हर एरर किंवा काही अडचण येत असल्यास प्रवाशांनी काय करावे, याची सविस्तर माहिती येथे वाचा.
1/7
जर वन रेल अॅपमध्ये लॉगिन होत नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. अशा वेळी काही सोप्या गोष्टी तपासून पाहिल्यास तुमची अडचण सहज सुटू शकते.

advertisement
2/7
सर्वात आधी तुमचे लॉगिन क्रेडेन्शियल्स तपासा. म्हणजेच युजर आयडी आणि पासवर्ड नीट आणि बरोबर टाकला आहे का हे पाहा. अनेकदा चुकून चुकीचा पासवर्ड किंवा युजर आयडी टाकला गेल्यामुळे लॉगिन अयशस्वी होते. त्यामुळे कॅपिटल अक्षरे, नंबर किंवा स्पेशल कॅरेक्टर योग्य आहेत का, हे तपासणे महत्त्वाचे आहे.

3/7
जर तुम्हाला पासवर्ड आठवत नसेल तर काळजी करू नका. थेट अॅपमध्ये दिलेल्या फॉरगेट पासवर्ड या पर्यायावर क्लिक करून पासवर्ड रीसेट करता येतो. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर किंवा ई-मेलवर लिंक किंवा ओटीपी येतो. त्या मदतीने नवीन पासवर्ड सेट करता येतो.

4/7
तसेच योग्य लॉगिन पर्याय निवडणेही गरजेचे आहे. जर तुम्ही नवीन युजर असाल तर मोबाईल नंबरच्या माध्यमातून लॉगिन करा. पण जर तुम्ही आधीपासूनच युटीएस तर रजिस्टर खाली दिलेल्या संबंधित लोगोवर क्लिक करून लॉगिन करावे. त्याठिकाणी नंबर, पासवर्ड टाकून ओटीपी व्हेरिफिकेशन करावे लागते.

5/7
यानंतर इंटरनेट कनेक्शन तपासा. नेटवर्क स्लो असेल किंवा डेटा बंद असेल, तर अॅप काम करत नाही. तसेच प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअर मध्ये जाऊन अॅप अपडेट आहे का हे तपासा. जुना अॅप असल्यास लॉगिनमध्ये अडचणी येऊ शकतात.

6/7
अजूनही समस्या येत असेल तर अॅपचा कॅशे आणि डेटा क्लिअर करा. मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये जाऊन हा पर्याय निवडता येतो. गरज भासल्यास अॅप अनइंस्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करा.

7/7
वरील सर्व उपाय करूनही लॉगिन होत नसेल तर शेवटचा पर्याय म्हणजे रेल वन ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधणे. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन देतील.

Gold Price: ज्याची भीती होती तेच झालं, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठा उलटफेर, बाजारात खळबळ
ज्याची भीती होती तेच झालं, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठा उलटफेर, बाजारात खळबळ
  • सोन्याच्या दराने मागील काही दिवसांत चांगलीच उसळण घेतली होती.

  • काही दिवसांपूर्वीच सोन्याच्या दराने रेकॉर्ड ब्रेक दर गाठला होता.

  • सोन्याचे दर घसरतील असा होरा होता. मात्र, सोन्याच्या दराने पुन्हा उच्चांक गाठला.

View All
advertisement