14 वर्षांचा संसार संपवला, घटस्फोटाची घोषणा अन् दुसऱ्याच दिवशी अभिनेत्रीचा नवऱ्यासोबत फोटो

Last Updated:
टेलिव्हिजनच्या प्रसिद्ध अभिनेत्रीनं एक दिवस आधीच डिवोर्सची घोषणा केली. डिवोर्सच्या दुसऱ्याच दिवशी नवऱ्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे.
1/7
लोकप्रिय टीव्ही कपल जय भानुशाली आणि माही विज यांनी गेल्या रविवारी डिवोर्सची घोषणा केली. दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये चाहत्यांना  लग्नाच्या 15 वर्षांनी ते वेगळे होत असल्याची माहिती दिली. 

advertisement
2/7
रविवार 4 जानेवारी रोजी माही विज आणि जय भानुशाली यांनी डिवोर्सची घोषणा केली. टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असलेल्या जय आणि माही यांचे वेगळे होणे चाहत्यांना धक्कादायक होते.

3/7
दोघांच्या डिवोर्सच्या बातम्या बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर चर्चेत होत्या. अनेक पापाराझी आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी असा दावा केला की दोघे बऱ्याच काळापासून वेगळे राहत होते. आता बऱ्याच सस्पेन्सनंतर या जोडप्याने अखेर त्यांच्या डिवोर्सची घोषणा केली आहे.

4/7
या घोषणेच्या काही तासांनंतर माही विजने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अनेक पोस्ट शेअर केल्या. या क्रिप्टिक पोस्ट जयसाठी असल्याचं म्हटलं गेलं. यावरून तिला ट्रोल देखील करण्यात आलं. अखेर या ट्रोलिंगवर माहिने स्पष्टीकरण दिलं आहे. तिनं थेट जयबरोबरचा फोटो शेअर केला आहे.  

5/7
डिवोर्सची घोषणा केल्यानंतर काही तासांतच माही विजने सोशल मीडियावर निराशा आणि एक चांगला माणूस असण्याबद्दलचे कोट्स शेअर केले. जे जय भानुशालीवर टीका म्हणून पाहिले गेले. माहिने जयबरोबरचा तिचा फोटो शेअर करत ट्रोलर्सना उत्तर दिलं.  

6/7
तिने जयसोबतचा फोटो शेअर करत लिहिलंय,
तिने जयसोबतचा फोटो शेअर करत लिहिलंय, "हे आम्ही आहोत. माझ्या मागील सर्व पोस्ट जयसाठी नव्हत्या. लोकप्रियतेसाठी कोणी इतके खाली कसे जाऊ शकते याचे मला आश्चर्य वाटते."
advertisement
7/7
जय भानुशाली आणि माही विज यांचे 2011 मध्ये लग्न झाले. गेल्या 15 वर्षांपासून दोघे सुखाचा संसार करत होते. त्यांना तीन मुलं आहेत.  एक मुलगी, तारा आणि दोन दत्तक मुले. डिवोर्सच्या घोषणा केल्यानंतर अभिनेत्रीने सांगितले की ते वेगळे होत आहेत परंतु त्यांच्या मुलांना एकत्र वाढवत राहतील.

Gold Price: ज्याची भीती होती तेच झालं, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठा उलटफेर, बाजारात खळबळ
ज्याची भीती होती तेच झालं, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठा उलटफेर, बाजारात खळबळ
  • सोन्याच्या दराने मागील काही दिवसांत चांगलीच उसळण घेतली होती.

  • काही दिवसांपूर्वीच सोन्याच्या दराने रेकॉर्ड ब्रेक दर गाठला होता.

  • सोन्याचे दर घसरतील असा होरा होता. मात्र, सोन्याच्या दराने पुन्हा उच्चांक गाठला.

View All
advertisement