G20 Summit: शाही भोजनासाठी परदेशी पाहुणे सजले भारतीय रंगात; पाहा कोणी काय परिधान केलं? PHOTOS
- Published by:Rahul Punde
Last Updated:
G20 Summit 2023 Updates: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे G20 डिनरचे आयोजन केले होते. अनेक जागतिक नेते आणि राजकारणी वेशभूषा करून कार्यक्रमस्थळी पोहोचले. यजमान द्रौपदी मुर्मू यांनी फुलांचे नक्षीकाम असलेली नीलमणी बॉर्डर असलेली पारंपारिक बेज साडी नेसली होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


