अनोखा निरोप समारंभ, स्वत: SP नी सहभागी होतं केलं असं काम..., सर्वांना बसला आश्चर्याचा धक्का
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
सरकारी कार्यालयांमध्ये तसेच खासगी कार्यालयांमध्येही तुम्ही अनेक निरोप समारंभ पाहिले असतील. मात्र, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा अनोखा निरोप समारंभ पार पडला आहे. याठिकाणी पोलीस निरीक्षक संजय मंडलोई यांच्या निरोप समांरभात स्वत: पोलीस अधीक्षक यांनी हजर राहून जे केलं, त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. (मोहित भावसार, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
27 डिसेंबर 1986 रोजी पोलीस खात्यात तैनात संजय मंडलोई यांना पोलीस अधीक्षक आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी निरोप दिला. मंडलोई यांची पहिली नियुक्ती खरगोन अंतर्गत येणाऱ्या तालुक्यात झाली. दरम्यान, आता आठ महिन्यांपूर्वीच संजय मंडलोई हे शाजापूरला आले होते आणि शुजालपूर येथे पोलीस स्टेशन प्रमुख म्हणून रुजू झाले होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


