रक्षाबंधनाला गिफ्ट द्यायला बजेट नाही? पैठणीच्या ट्रेंडी वस्तू पाहून बहीण होईल खूश!
- Published by:News18 Lokmat
- local18
Last Updated:
रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीचा सण. आता राखीमध्ये काय गिफ्ट द्यायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आम्ही काही आयडिया तुम्हाला सांगणार आहोत.
advertisement
हल्ली बहिणीही भावांना रिटर्न राखी भेट देऊ लागल्या आहेत. आता राखीमध्ये काय गिफ्ट द्यायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आम्ही काही आयडिया तुम्हाला सांगणार आहोत. पुण्यातल्या बाजारपेठेत या हटके वस्तू आल्या आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement