Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा हिम लाट येणार, या जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट

Last Updated:
राज्यात उर्वरित जिल्ह्यातही किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे गारठा वाढणार आहे. पाहुयात 21 डिसेंबर रोजी राज्यात वातावरण कसं असेल.
1/7
राज्यात पुन्हा एकदा थंडी वाढणार आहे. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात शीतलहरीचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यात उर्वरित जिल्ह्यातही किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे गारठा वाढणार आहे. पाहुयात 21 डिसेंबर रोजी राज्यात वातावरण कसं असेल.

advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात मुख्यतः कोरडे हवामान पाहायला मिळेल. तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील. कोकण विभागातील ठाण्यासह अन जिल्ह्यातही अशीच स्थिती पहायला मिळेल.

3/7
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात गारठा काहीसा कमी होईल. पुढील काही दिवसांत किमान तापमानात वाढ संभवते. पुण्यात किमान तापमान 9 अंश सेल्सिअस राहील तर आठवड्यांच्या मध्यापर्यंत किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके राहील.

4/7
उत्तर महाराष्ट्रात पुन्हा हिम लाट येण्याची शक्यता आहे. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात कोल्ड वेव्हचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकमध्ये 7 तर जळगावमध्ये किमान तापमानाचा पारा 6 अंश सेल्सिअस इतका खाली जाईल.

5/7
मराठवाड्यात रविवारी थंडी कायम राहील. तर मंगळवारी आणि बुधवारी किमान तापमानात 2 अंश सेल्सिअसने वाढ होईल. त्यामुळे गारठा काहीसा कमी होईल. नांदेडसह इतर जिल्ह्यात देखील याच प्रकारचे हवामान पहायला मिळेल.

6/7
विदर्भात देखील रविवारी थंडीचा कडाका कायम राहील. नागपूरमध्ये रविवारी किमान तापमान 9 अंश सेल्सिअस एव्हढं असेल. तर त्यानंतर मात्र किमान तापमानात वाढ होईल आणि नागरिकांना वाढत्या गारठ्यापासून दिलासा मिळेल. अमरावतीसह संपूर्ण विदर्भात अशीच स्थिती पाहायला मिळेल.

7/7
दरम्यान, मागील काही दिवसांत राज्यातील वातावरणात कमालीचे फेरबदल पहायला मिळत आहेत. कधी गारवा कमी होत असून काही वेळा गारवा अचानक वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement