Weather Alert : पुढील 24 तास महत्त्वाचे, महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट, या जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
राज्यातील किमान तापमानात काहीशी वाढ झाल्याने तीव्र गारठ्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु राज्यातील थंडीचे सत्र कायम आहे.
1/7
राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना पहायला मिळत आहे. कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत असल्याने कधी कडाक्याची थंडी तर कधी हलका गारवा जाणवत आहे. राज्यातील किमान तापमानात काहीशी वाढ झाल्याने तीव्र गारठ्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु राज्यातील थंडीचे सत्र कायम आहे. पाहुयात 6 डिसेंबर रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी राहील.

advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान पहायला मिळेल. सायंकाळी आणि सकाळी हलका गारवा जाणवेल. मुंबईतील कमाल तापमान 33 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

3/7
पश्चिम महाराष्ट्रात सकाळी आणि रात्री तीव्र गारठा जाणवत आहे. तर दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान पहायला मिळणार आहे. पुण्यात कमाल 28 तर किमान 13 अंश सेल्सिअस इतके तापमान असणार आहे.

4/7
उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना हाडे गोठवणाऱ्या तीव्र गारठ्यापासून दिलासा मिळाला आहे. तरीदेखील राज्यातील सर्वात जास्त गारठा उत्तर महाराष्ट्रात आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान 30 तर किमान तापमान केवळ 12 अंश सेल्सिअस इतके राहील.

5/7
मराठवाड्यात देखील गारठा कायम असला तरी किमान तापमान 13 अंश सेल्सिअस असल्याने काहीसा कमी गारठा पहायला मिळतोय. परंतु थंडीची लाट कायम आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके राहण्याचा अंदाज आहे.

6/7
विदर्भात थंडीचा कडाका कायम आहे. नागपूरमध्ये 5 डिसेंबर रोजी 11 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. त्यात 1 अंशाने वाढ होऊन 12 अंश सेल्सिअस राहील. तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहील.

7/7
दरम्यान, दक्षिण भारतातील काही राज्यांत पावसाची शक्यता निर्माण झाल्याने राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरण पहायला मिळते. यामुळे गारठा काहीसा कमी झाल्याचे जाणवत आहे. परंतु आगामी काळात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement