मुंबई पुणे-एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात, कंटेनरने 3 वाहनांना चिरडलं, Kia SUV चा चक्काचूर, घटनास्थळाचे PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर एक विचित्र अपघात घडला आहे. भरधाव कंटेनर उलटला, त्यामुळे ३ वाहनांना धडक दिली. या अपघातात ६ जण जखमी झाले आहे. यात २ जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. (संतोष दळवी, प्रतिनिधी)
नाताळाच्या सुट्ट्या सुरू झाल्यामुळे मुंबई आणि पुणे शहरातून बाहेर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर गर्दी उसळली आहे. अशातच मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर एक विचित्र अपघात घडला आहे. भरधाव कंटेनर उलटला, त्यामुळे ३ वाहनांना धडक दिली. या अपघातात ६ जण जखमी झाले आहे. यात २ जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







