Pune Accident: कात्रजच्या बोगद्यात भीषण अपघात, भरधाव Creta पलटली; बोनेटचा भुगा

Last Updated:
अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली.
1/7
पुणे-सातारा महामार्गावर खेड शिवापूरजवळील कात्रज बोगद्यात आज एक भीषण अपघाताची घटना घडली. वेगात येणारी क्रेटा कार अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने रस्त्यावर पलटी झाली.

advertisement
2/7
या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

3/7
समोर आलेल्या माहितीनुसा प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कार भरधाव वेगात जात होती. कात्रज बोगद्यात प्रवेश करताच कारचे ब्रेक अचानक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी कार रस्त्याच्या कडेला आदळून पलटी झाली.

4/7
अपघातात कारचालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मात्र त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

5/7
 अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली.
अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली.
advertisement
6/7
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण तपासण्याचे काम सुरु असून ब्रेक फेल झाल्यानेच ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

7/7
या घटनेमुळे वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे आणि वाहनांची नियमित तपासणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement