2 ग्रह उलट चालणार, दोन ग्रह रास बदलणार, नोव्हेंबर 4 राशींसाठी अत्यंत भाग्याचा!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
November 2024 Horoscope : ऑक्टोबर महिना संपून आता नोव्हेंबर सुरू झालाय. 1 तारखेलाच लक्ष्मीपूजन पार पडल्यानं हा संपूर्ण महिना शुभ असणार, असं म्हणायला हरकत नाही. 4 राशींच्या व्यक्तींसाठी हा महिना खरोखर भाग्याचा ठरेल, असं ज्योतिषांनी सांगितलं. या महिन्यात मोठ्या ग्रहांची चाल बदलणार आहे. त्यातूनच या राशींच्या व्यक्तींचं नशीब उजळणार आहे. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठीदेखील हा महिना सकारात्मक आहे. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त अशी स्थिती असेल, त्यामुळे बचत चांगली होईल. या महिन्यात केलेल्या गुंतवणुकीतून भविष्यात चांगला नफा मिळेल. नोकरीत प्रमोशन आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांमध्ये निकाल आपल्या बाजूने लागेल.
advertisement
advertisement
advertisement
ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी सांगितलं की, 7 नोव्हेंबरला शुक्र ग्रह वृश्चिक राशीतून बाहेर पडून धनू राशीत प्रवेश करेल. तर, शनी ग्रहाची सध्या उलट चाल सुरू आहे, 15 नोव्हेंबरला हा ग्रह सरळमार्गी होईल. त्यानंतर 16 नोव्हेंबरला सूर्य ग्रह तूळ राशीतून बाहेर पडेल आणि वृश्चिक राशीत प्रवेश करेल. तसंच...
advertisement