शनी पाठीशी, मग कसली भीती? 6 जून रोजी 5 राशींची चांदीच चांदी!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
6 जून 2024 या दिवसाला ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय. कारण या दिवशी शनी जयंती साजरी होणार आहे. ज्या शनी ग्रहाची कुंडलीत दुर्दशा असेल तर व्यक्तीच्या जगण्याचीही विल्हेवाट लागते, त्याच शनीचा आशीर्वाद पाठीशी असेल तर कसली म्हणजे कसलीच चिंता करण्याची गरज नसते. त्याच शनीची कृपा 6 जून रोजी 5 राशींच्या व्यक्तींवर भरभरून बरसणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत आणि त्यांना काय लाभ मिळणार आहे याबाबत अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी सविस्तर माहिती दिली आहे. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मकर : आपल्यावर शनीदेवांची विशेष <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/june-is-beneficial-for-4-zodiac-signs-their-luck-will-shine-l18w-mhij-1191950.html">कृपा</a> आहे. त्यामुळे आपल्याला करियरमध्ये चांगला लाभ होईल. कुटुंबात <a href="https://news18marathi.com/religion/big-planet-transitions-are-going-to-happen-in-june-2024-mhij-1192179.html">सकारात्मक</a> वातावरण असेल. मनात जे कार्य आहे त्यात आता यश मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/venus-is-going-to-enter-zodiac-sign-this-month-only-which-will-be-beneficial-l18w-mhij-1192859.html">श्रद्धेवर</a> आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.


