advertisement

ग्रहणाच्या वेळी मंदिरांचे दरवाजे का बंद केले जातात? 99% लोकांना माहिती नेमकं कारण

Last Updated:
भारतात जेव्हा जेव्हा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण लागते, तेव्हा देशभरातील लहान-मोठ्या मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात. आज, 3 मार्च 2026 रोजी असलेल्या चंद्रग्रहणामुळेही सकाळी 6:20 पासूनच अनेक मंदिरांचे दरवाजे बंद झाले आहेत.
1/7
भारतात जेव्हा जेव्हा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण लागते, तेव्हा देशभरातील लहान-मोठ्या मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात. आज, 3 मार्च 2026 रोजी असलेल्या चंद्रग्रहणामुळेही सकाळी 6:20 पासूनच अनेक मंदिरांचे दरवाजे बंद झाले आहेत. यामागे केवळ अंधश्रद्धा नसून, धार्मिक आणि आध्यात्मिक तसेच काही अंशी वैज्ञानिक दृष्टिकोनही दिला जातो.

2/7
नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव: धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या काळात राहू-केतूचा प्रभाव वाढतो आणि वातावरणात नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते. ही ऊर्जा देवमूर्तींच्या सात्त्विक ऊर्जेवर परिणाम करू नये, यासाठी मंदिराचे गर्भगृह बंद केले जाते.

3/7
देवतेचे 'सोवळे' आणि शुद्धता: हिंदू धर्मात देवाची मूर्ती ही 'प्राणप्रतिष्ठा' केलेली असते, म्हणजे त्यात चैतन्य असते. ग्रहणादरम्यान संपूर्ण निसर्ग 'अशुद्ध' किंवा 'सूतक' मानला जातो. या काळात देवाला कोणत्याही बाह्य स्पर्शापासून वाचवण्यासाठी मूर्तीला कापडाने झाकले जाते किंवा दरवाजे बंद ठेवले जातात.

4/7
मूर्तींच्या ऊर्जेचे जतन: मंदिरे हे ऊर्जेचे स्रोत मानले जातात. विज्ञानाच्या भाषेत बोलायचे झाले तर, मंदिरांमधील मूर्ती आणि यंत्रे एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर ऊर्जा उत्सर्जित करतात. ग्रहणाच्या वेळी वैश्विक किरणांमध्ये बदल होतो. ही बदललेली ऊर्जा मंदिराच्या सकारात्मक वलयाला बाधित करू नये, यासाठी दरवाजे बंद ठेवले जातात.

5/7
पूजेचा अधिकार नसणे: शास्त्रांनुसार, सुतक काळात कोणत्याही प्रकारची बाह्य पूजा, अभिषेक किंवा नैवेद्य अर्पण करणे निषिद्ध आहे. जेव्हा पूजाच करायची नसते, तेव्हा मंदिर खुले ठेवण्याचे प्रयोजन उरत नाही.

6/7
खगोलीय किरणोत्सर्गापासून संरक्षण: ग्रहणाच्या वेळी सूर्याकडून किंवा चंद्राकडून येणाऱ्या किरणांमध्ये बदल होतो. पूर्वीच्या काळी मानले जायचे की ही किरणे मानवी आरोग्यासाठी आणि मंदिराच्या गाभाऱ्यातील शांततेसाठी घातक ठरू शकतात. भक्तांची गर्दी टाळण्यासाठी ही एक सुरक्षात्मक उपाययोजना देखील होती.

7/7
शुद्धीकरण विधी: ग्रहण सुटल्यानंतर मंदिरे त्वरित उघडली जात नाहीत. प्रथम संपूर्ण मंदिर आणि मूर्तींना गंगाजलाने स्नान घालून शुद्ध केले जाते. त्यानंतरच पुन्हा आरती करून भक्तांसाठी दर्शन सुरू केले जाते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement