advertisement

विजयच्या मिठीत रश्मिका! म्हणाली, 'आतापर्यंतची सगळ्यात मजेशीर रात्र', शेअर केले त्या रात्रीचे PHOTO

Last Updated:
Rashmika Mandanna Vijay Deverakonda : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या लग्नानंतर आणखी काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष पुन्हा वेधून घेतलं आहे.
1/7
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा त्यांच्या लग्नातील खास क्षण हळूहळू सगळ्यांसमोर उलगडत आहेत. सुरुवातीला लग्नाचे काही फोटो शेअर केले. जे इन्स्टाग्राम सर्वाधिक पाहिले गेलेले, लाइक केलेले फोटो ठरले. त्यानंतर त्यांच्या लग्नाचे आणखी काही इनसाइड फोटो आणि वेडिंग व्हिडीओही त्यांनी दाखवला. आता त्यांनी नवे फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्यांनी ती रात्र दाखवली आहे. आतापर्यंतची सगळ्यात मजेशीर रात्र असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

2/7
रश्मिका आणि विजयने त्यांच्या लग्नाआधी झालेल्या संगीत नाइटचे फोटो शेअर केले आहेत. लग्नामध्ये रश्मिका आणि विजय देवतांप्रमाणे किंवा महाराजा आणि महाराणीप्रमाणे दिसले तर संगीत नाइटला ते किंग आणि क्वीनसारखे दिसले.

3/7
संगीत नाइटला रश्मिकाने पांढऱ्या रंगाचा चमकदार लेहंगा आणि विजयने ब्लू रंगाचा वेल्वेट ड्रेस घातला होता. अगदी परदेशातील राजा-राणी ज्यांना प्रिन्स आणि प्रिन्सेस म्हणता अगदी तसेच दोघं दिसत होते. त्यांची एंट्रीही त्याच दिमाखात झाली.

4/7
फोटो शेअर करताना विजय आणि रश्मिकाने कॅप्शनमध्ये लिहिलेल्या गोष्टीनेही सगळ्यांचं लग्न वेधलं. संगीत नाइटला त्या दोघांनी सगळ्यात मजेशीर रात्र म्हटलं आहे.

5/7
रश्मिकाने पोस्टमध्ये म्हटलं आहे,  प्रेम, आनंदाश्रू, हासू, संगीत, गाणी, झगमगाटांनी भरलेली रात्र आणि रात्रभर आमचा डान्स. खरंच आतापर्यंतची सगळ्यात मजेशीर रात्र होती. विजय आणि मला एकमेकांना सरप्राईझ देण्यापासून ते फॅमिलीने आम्हाला सरप्राइझ देण्यापर्यंत. आमच्या कुटुंबाला इतक्या मोकळ्याप्रमाणे डान्स करताना पाहून आश्चर्य वाटलं आणि खूप आनंद झाला. 

6/7
विजयने पोस्टमध्ये म्हटलं आहे,
विजयने पोस्टमध्ये म्हटलं आहे, "24.02.26, आमची संगीत रात्र. ती संध्याकाळ, ज्यादिवशी आम्ही डोळ्यात पाणी येईपर्यंत हसत होतो, आमचे पाय दुखेपर्यंत नाचत होतो, प्रत्येकाच्या भाषण ऐकून आणि सरप्राईझ पाहून भावना दाटून येत होत्या, आमचे डोळे ओलावत होते"
advertisement
7/7

IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement