advertisement

Kuber mantra: धनदेवता कुबेर मंत्राचा जप केल्यानं होतो लाभ! कधीही रिकामी राहत नाही तिजोरी

Last Updated:
Kuber mantra benefit: सनातन धर्मानुसार भगवान कुबेर हे धन, वैभव आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. भगवान कुबेर यांना 'यक्षांचा राजा' आणि 'देवांचा खजिनदार' म्हणूनही ओळखले जाते. या कारणांमुळे दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीसह कुबेराची पूजा केली जाते. खऱ्या भक्ती आणि मनोभावे पूजा केल्यास भगवान कुबेर लवकर प्रसन्न होतात.
1/5
कुबेर मंत्राचा जप करण्याचे महत्त्व -शास्त्रात भगवान कुबेर यांना संपत्तीचा देव म्हटले आहे. कुबेराची देवी लक्ष्मीसोबत पूजा केल्याने माणसाला आयुष्यभर कशाचीही कमतरता भासत नाही. तज्ज्ञांच्या मते, कुबेर मंत्राचा जप केल्याने अपार धन आणि दौलत प्राप्त होते.

2/5
ज्योतिषांच्या मते, कुबेर मंत्राचा जप केल्याने भगवान कुबेरांची कृपा प्राप्त होते. यामुळे कुटुंबात संपत्ती, वैभव आणि आनंद मिळतो.
ज्योतिषांच्या मते, कुबेर मंत्राचा जप केल्याने भगवान कुबेरांची कृपा प्राप्त होते. यामुळे कुटुंबात संपत्ती, वैभव आणि आनंद मिळतो.
advertisement
3/5
अष्टलक्ष्मी कुबेर मंत्र जप पद्धत -सकाळी अंघोळ केल्यावर पूजेचे ठिकाण तयार करा. चौरंगावर लाल कापड पसरून गंगाजल शिंपडा. चौरंगावर महालक्ष्मी आणि श्री कुबेराची मूर्ती स्थापित करा.
अष्टलक्ष्मी कुबेर मंत्र जप पद्धत -सकाळी अंघोळ केल्यावर पूजेचे ठिकाण तयार करा. चौरंगावर लाल कापड पसरून गंगाजल शिंपडा. चौरंगावर महालक्ष्मी आणि श्री कुबेराची मूर्ती स्थापित करा.
advertisement
4/5
यानंतर तुपाचा दिवा, धूप आणि अगरबत्ती लावा. मूर्तीला फुले अर्पण करून लाल कुंकुम टिळा लावावा. यानंतर उजव्या हातात 108 मण्यांची जपमाळ घेऊन जप सुरू करा. यानंतर मंत्राचा जप करावा.‘ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्ट-लक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः॥’

5/5
मंत्राचा जप करताना या गोष्टी लक्षात ठेवा -मंत्राचा जप केल्यानंतर सर्व संकटे दूर होण्यासाठी हात जोडून देवाला प्रार्थना करा. कुटुंबाची आर्थिक उन्नती करा. यानंतर कुटुंबासह माता लक्ष्मी आणि श्रीकुबेर यांची आरती करावी. आरतीनंतर भगवान कुबेर आणि माता लक्ष्मी यांना नैवेद्य अर्पण करा आणि त्यांना कुटुंबासह नमस्कार करा. यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रसाद वाटप करा.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मंत्राचा जप करताना या गोष्टी लक्षात ठेवा -मंत्राचा जप केल्यानंतर सर्व संकटे दूर होण्यासाठी हात जोडून देवाला प्रार्थना करा. कुटुंबाची आर्थिक उन्नती करा. यानंतर कुटुंबासह माता लक्ष्मी आणि श्रीकुबेर यांची आरती करावी. आरतीनंतर भगवान कुबेर आणि माता लक्ष्मी यांना नैवेद्य अर्पण करा आणि त्यांना कुटुंबासह नमस्कार करा. यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रसाद वाटप करा. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
advertisement
अजितदादांचा उमेदवार ठरला 'जायंट किलर', दिग्गज नेत्याच्या मुलाचा पराभव; कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ, संपूर्ण राज्यात चर्चा
Kolhapur ZP: अजितदादांचा उमेदवार ठरला जायंट किलर, दिग्गज नेत्याच्या मुलाचा पराभव
  • अजितदादांचा उमेदवार ठरला जायंट किलर

  • जिल्हा परिषद निकालांनी नवं गणित

  • कोल्हापूरमधील निकालांने धक्का

View All
advertisement