advertisement

Samsungने 13 हजार रुपयांत आणला भारी 5G फोन! बॅटरी, कॅमेरा सर्वच जबरदस्त

Last Updated:
Samsung Galaxy F70e 5G भारतात 12,999 रुपयांपासून लॉन्च झाला आहे. 6,000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा यात मिळेल. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया...
1/7
साउथ कोरियन टेक कंपनी सॅमसंगने सोमवारी भारतात आपला नवा स्मार्टफोन Samsung Galaxy F70e 5G लॉन्च केला आहे. ही कंपनीची नवीन Galaxy F70 सीरीजचा पहिला फोन आहे. हे डिव्हाइसची मोठी बॅटरी, 5G सपोर्ट आणि लांब सॉफ्टवेयर अपडेटच्या दावाय्साह बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनची विक्री लवकरच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर सुरु होईल.

2/7
भारतात Samsung Galaxy F70e 5G ची किंमत 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत ₹12,999 पासून सुरू होते. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिएंट ₹14,999 मध्ये उपलब्ध असेल.

3/7
हा स्मार्टफोन 17 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट आणि सॅमसंग ऑनलाइन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. हा लाइमलाइट ग्रीन आणि स्पॉटलाइट ब्लू कलरच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

4/7
डिस्प्ले आणि परफॉर्मेंस : सॅमसंग गॅलेक्सी F70e 5G मध्ये 6.7 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 800 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट करतो. हा फोन MediaTek Dimensity 6300 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर चालतो. ज्याची ल्कॉक स्पीड 2.4GHz पर्यंत जाते.

5/7
सॅमसंगनुसार, या डिव्हाइसने AnTuTu बेंचमार्कवर जवळपास 6.23 लाख स्कोअर मिळवला आहे. फोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळतो.

6/7
कॅमेरा आणि बॅटरी : फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MPचा प्रायमरी कॅमेरा आणि 2MPचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, 8MPचा फ्रंट कॅमेरा वॉटरड्रॉप नॉचमध्ये आहे.

7/7
सॉफ्टवेयर आणि इतर फीचर्स : हा स्मार्टफोन Android 16 वर बेस्ड One UI 8 वर चालतो. कंपनीने या डिव्हाइससाठी 6 वर्षापर्यंत OS आणि सिक्योरिटी अपडेट देण्याचं प्रॉमिस केलं आहे. जी या किंमतीत मोठी गोष्ट मानली जात आहे. फोनची सर्वात मोठी खासियत याची 6,000mAh बॅटरी आहे. जे दीर्घकाळपर्यंत बॅकअप देण्याचा दावा करते. फोनमध्ये ड्यूल-SIM सपोर्ट आणि लेदर-फिनिश बॅक पॅनल देण्यात आला आहे. ज्यामुळे याचा लूक प्रीमियम दिसतो.

अजितदादांचा उमेदवार ठरला 'जायंट किलर', दिग्गज नेत्याच्या मुलाचा पराभव; कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ, संपूर्ण राज्यात चर्चा
Kolhapur ZP: अजितदादांचा उमेदवार ठरला जायंट किलर, दिग्गज नेत्याच्या मुलाचा पराभव
  • अजितदादांचा उमेदवार ठरला जायंट किलर

  • जिल्हा परिषद निकालांनी नवं गणित

  • कोल्हापूरमधील निकालांने धक्का

View All
advertisement