सावधान! घरात ठेवताय गंगाजल तर टाळा 'या' चुका, अन्यथा होईल नुकसान
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू धर्मात गंगाजलला अत्यंत पवित्र आणि मोक्षदायिनी मानले जाते. घरातील कोणत्याही पूजेत किंवा शुद्धीकरणासाठी गंगाजलाचा वापर केला जातो.
हिंदू धर्मात गंगाजलला अत्यंत पवित्र आणि मोक्षदायिनी मानले जाते. घरातील कोणत्याही पूजेत किंवा शुद्धीकरणासाठी गंगाजलाचा वापर केला जातो. अनेक घरांमध्ये गंगेची कावड किंवा कलश आणून ठेवला जातो. मात्र, ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार गंगाजल घरात ठेवण्याचे काही विशेष नियम आहेत. जर तुम्ही अनावधानाने काही चुका केल्या, तर घरात नकारात्मकता वाढू शकते आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
advertisement
प्लास्टिकच्या बाटलीचा वापर टाळा: आजकल अनेकजण गंगाजल प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवतात. मात्र, शास्त्रांनुसार गंगाजल कधीही प्लास्टिकमध्ये ठेवू नये. प्लास्टिक हे अशुद्ध मानले जाते. गंगाजल नेहमी तांबे, चांदी किंवा पितळाच्या पात्रातच ठेवावे. धातूच्या पात्रात गंगाजल ठेवल्याने त्याची शुद्धता टिकून राहते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










