घरात कण्हेरचे झाड लावणे शुभ की अशुभ?, याच्या पिवळ्या फुलांचं महत्त्व तरी काय? महत्त्वाची माहिती
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
हिंदू धर्मात निसर्ग पूजेचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे अशी अनेक झाडे, झुडपे आहेत, ज्यांची पूजा केली जाते. यामध्येच एक म्हणजे कण्हेरचे झाड. या झाडाचे फूल भगवान शंकर आणि भगवान विष्णूला विशेष प्रिय आहे. पण हे झाड जर घरात लावले तर याचा घरावर कसा प्रभाव पडेल, याची विशेष माहिती दमोह येथील आचार्य यांनी दिली. जाणून घेऊयात, ते काय म्हणाले? (अर्पित कुमार बडकूल, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
वास्तु शास्त्रात असे मानले जाते की, कण्हेरचे झाड घरातील दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावल्याने घरात सुख-समृद्धीचा वास होतो. याशिवाय घरात धन आगमनाचेही मार्ग उघडतात. कौटुंबिक कलह दूर होतात. मान्यता अशी आहे की, जर भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांना प्रत्येक दिवशी हे कण्हेरचे फूल अर्पण केले तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होता.
advertisement