Makar Sankranti Horoscope: मकर संक्रांत 3 राशींची! आता सगळंकाही गोड होणार, 14 जानेवारीलाच भाग्याचं दार उघडणार
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Makar Sankranti 2025 Horoscope : 14 जानेवारी रोजी सर्वत्र मकर संक्रांतीनिमित्त उत्साहाचं वातावरण आहे. वर्षातल्या या पहिल्या सणालाच 3 राशींच्या व्यक्तींचं नशीब पार उजळून निघेल, असं ज्योतिषांनी सांगितलंय. सकाळी 9 वाजून 3 मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाला, त्याचाच भरभरून फायदा या व्यक्तींना मिळेल. त्यांच्यासाठी ही सुखाची नांदी ठरेल, असं ज्योतिषी म्हणाले. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement