संत ज्ञानेश्वरांनी आळंदीतील या मंदिरातच का घेतली समाधी ? जाणून घ्या कारण

Last Updated:
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिरात संजीवन समाधी घेतली.
1/7
महाराष्ट्राला थोर संताची परंपरा लाभली आहे. या संतपरंपरेचे मुकुटमणी म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज होय. संत ज्ञानेश्वर मराठीतील थोर संत, कवी आणि योगी होऊन गेले आहेत. लोक भक्तिभावाने त्यांना 'माऊली' या नावानेही ओळखतात.

advertisement
2/7
 <a href="https://news18marathi.com/pune/">पुणे जिल्ह्यातील</a> आळंदी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. माऊलींनी सिद्धेश्वराच्या मंदिरात समाधी का घेतली? याविषयीची माहिती आपण योगी निरंजन महाराज यांच्याकडून जाणून घेणार आहोत.

3/7
सिद्धेश्वराच्या मंदिरात माउलींच्या आई आणि वडिलांची भेट होऊन त्यांचा विवाह या ठिकाणी झाला. विठ्ठल पंतांनी गृहस्थाश्रम त्यागून संन्यास्त आश्रमात प्रवेश केला होता. तेव्हा रुक्मिणीदेवींनी या मंदिराच्या येथील पिंपळाच्या म्हणजेच अजाण वृक्षाला सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या. त्यानंतर ते गृहस्थाश्रमात आले. त्यांना निवृत्तीनाथ, सोपानदेव, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई अशी चार मुलं झाली.

4/7
भगवान शंकर हे नाथ संप्रदायचे प्रमुख देवता मानले जातात. ज्ञानेश्वर महाराजांनी नाथ संप्रदायचे तत्वज्ञान जेव्हा अंगीकारलं आणि त्यातून वारकरी संप्रदायला एक वेगळं तत्वज्ञान दिलं. ते म्हणजे कृष्ण आणि शिव म्हणजेच हरिहराची भक्ती दिली.

5/7
संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या एका विशिष्ट वर्षापर्यंत तुम्हाला आम्हा सर्व दिलं आणि नंतर त्यांचे गुरु संत निवृत्तीनाथ यांचे आज्ञेने आणि पांडुरंगाच्या कृपेनें समाधीचा निर्णय घेतला, असं योगी निरंजन महाराज सांगतात.

6/7
ज्ञानेश्वरांनी समाधीसाठी जागा निवडतांना आपल्या आराध्य दैवत असलेल्या मंदिराची निवड केली. शिवतत्व असलेल्या तसेच आराध्य दैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात त्यांनी समाधी घेतली.

7/7
विष्णुरूपी ज्ञानेश्वरांना भगवान सिद्धेश्वरांनी समाधीसाठी हेच स्थान निवडावं असं सांगितलं असावं. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी समाधी घेतली, असं योगी निरंजन महाराज सांगतात.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement