Sankashti Chaturthi 2025 : संकष्टी चतुर्थीच्या खास शुभेच्छा! What's app ला ठेऊ शकता हे स्पेशल स्टेटस..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Sankashti Chaturthi Wishes In Marathi: संकष्टीला गणेशाची पूजा करून उपवास करण्याची परंपरा आहे. प्रथम पूजनीय गणेशाची संकष्ट चतुर्थीला घरोघरी पूजा केली जाते. आजकाल सण-उत्सवांचे व्हॉटसअपवर स्टेटस ठेवले जातात. संकष्टीनिमित्त आपण काही शुभेच्छा संदेश पाहुया. तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस, फेसबूक स्टेट्स किंवा एकमेकांना मेसेजेस पाठवून शुभेच्छा देऊ शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


