Lunar eclipse: तब्बल 100 वर्षांनी रंगपंचमीवर ग्रहण; 5 राशींच्या आयुष्याची होळी!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Holi and Chandra Grahan 2024: अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, कित्येक वर्षांनी यंदा धूलिवंदन आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी आहे. जसा सर्व ग्रह, ताऱ्यांच्या हालचालींचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो, तसाच या चंद्रग्रहणाचाही राशींवर प्रभाव पडेल, 5 राशींसाठी हा प्रभाव अत्यंत नकारात्मक असणार आहे. त्यामुळे त्यांनी धूळवड खेळावी पण जरा जपून.
advertisement
Lunar eclipse: चंद्रग्रहणामुळे अनेक अशुद्ध योग निर्माण होतील, असं ज्योतिषांनी सांगितलं होतं. कारण एकीकडे मीन राशीत सूर्य आणि राहू ग्रहांच्या युतीतून ग्रहण योग तयार होतोय, तर दुसरीकडे शनी उदय अवस्थेत आल्याने सूर्याची उग्र अवस्था सुरू होतेय. शिवाय कुंभ राशीत शनी आणि मंगळ या दोन ग्रहांची खतरनाक युती होणार आहे. ग्रहांच्या या स्थितीतून काही राशींच्या वाट्याला ओंजळीत मावणार नाही एवढं सुख येईल, तर 5 राशींच्या वाट्याला मात्र अडचणींमागून अडचणी येतील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement