Ram Navami 2024: राम नवमी दिवशी चुकूनही करू नयेत या 4 गोष्टी; कुटुंबाच्या प्रगतीवर होईल परिणाम
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Ram Navami 2024 : सनातन हिंदू धर्मात प्रभु श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जातं. वैदिक दिनदर्शिकेनुसार, रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला साजरा केला जातो. आज बुधवारी, 17 एप्रिल 2024 रोजी देशभरात रामनवमी साजरी केली जात आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
वाद-विवाद टाळा - रामनवमीच्या दिवशी प्रभु श्री रामासाठी उपवास केला जातो. या दिवशी, आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणत्याही व्यक्तीशी भांडणे टाळा. अन्यथा आपल्याला व्रताचे फळ मिळणार नाही आणि इच्छा अपूर्ण राहतील. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)