Astrology: खूप सोसलं! आता अगदी मनासारखं होईल, 5 राशींसाठी गुड न्यूज

Last Updated:
सूर्यमालेतील सर्व ग्रह एका ठराविक वेळानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यांचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात ग्रह, ताऱ्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता चैत्र नवरात्र संपल्यानंतर 24 एप्रिलला शुक्र ग्रहाचा मेष राशीत प्रवेश होणार आहे. अर्थातच यातून काही राशींच्या वाट्याला भरभरून सुख येईल. अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी याबाबत माहिती दिली आहे. आता शुक्राची कृपा कोणावर होणार, जाणून घेऊया. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
1/6
मेष : आपल्या प्रेमसंबंधातील सर्व अडचणी दूर होतील. आपल्याला भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. विवाह योग जुळून येईल. दीर्घकाळापासून थांबलेली आपली सर्व कामं आता मार्गी लागतील. करियरमध्ये यश मिळेल. 

advertisement
2/6
मिथुन : हाती घ्याल त्या कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात सुख येईल. अपत्यसुख मिळेल. कामकाजात वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. व्यापार विस्तारेल.

3/6
कर्क : व्यवसायात नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. मान-सन्मान वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळेल. नवी मालमत्ता खरेदी करू शकाल. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. 

4/6
धनू : प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. आर्थिक स्थिती भक्कम होईल. नवं वाहन खरेदी करू शकाल. मेहनतीने केलेल्या सर्व कामांमध्ये यश मिळेल. 

5/6
मीन : आर्थिक स्थिती कमालीची भक्कम होणार आहे. इतरांकडे अडकलेले आपले पैसे आता परत मिळतील. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. 

6/6
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement