उरण तालुका ZP निकाल 2026 LIVE | सत्ता कुणाची येणार? कोण आघाडीवर कोण पिछाडीवर ? वाचा एका क्लिकवर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
raigad ZP Election, raigad ZP Election Results, raigad ZP winner candidate, raigad gat ZP winner candidate, ZP Election Results Marathi News, रायगड बातम्या, रायगड जिल्हा परिषद निवडणूक, रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल, रायगड तालुका जिल्हा परिषद निवडणूक निकाल
रायगड (उरण) : उरण तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्या फेऱ्यांपासूनच आघाडी–पिछाडीचे चित्र बदलताना दिसत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राजकारण तापले असून यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरणार ठरली. बदलत्या राजकीय समीकरणांमुळे कोणता पक्ष आघाडी घेणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अंतर्गत मतभेदांमुळे अनेक ठिकाणी पक्षांना स्वतंत्र किंवा वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये लढावे लागत लागले होते.
उरण गटात कोणकोणते उमेदवार?
असा होता निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना: 16 जानेवारी 2026
अर्ज दाखल: 16–21 जानेवारी
छाननी: 22 जानेवारी
माघार: 27 जानेवारी
प्रचार समाप्ती: 5 फेब्रुवारी (रात्री 10)
मतदान: 7 फेब्रुवारी 2026
मतमोजणी: 9 फेब्रुवारी 2026
Location :
Raigad,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 8:28 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उरण तालुका ZP निकाल 2026 LIVE | सत्ता कुणाची येणार? कोण आघाडीवर कोण पिछाडीवर ? वाचा एका क्लिकवर








