छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक निकाल, कोण कारभारी? कोण बसला घरी? विजयी उमेदवारांची यादी
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar ZP Election Result 2026 Live Update: जिल्हा परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मतदारांनी जिल्हा परिषदेच्या 63 तर पंचायत समितीच्या 126 सदस्यांचे भवितव्य EVM मध्ये बंद केले आहे
Chhatrapati Sambhajinagar ZP Election Result 2026 Live Update: जिल्हा परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मतदारांनी जिल्हा परिषदेच्या 63 तर पंचायत समितीच्या 126 सदस्यांचे भवितव्य EVM मध्ये बंद केले आहे. आज जिल्ह्यात 9 ठिकाणी मतमोजणी होणार असून, जिल्हा परिषद पंचायत समितीचा कारभारी ठरणार आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीत दणक्यात 72.69 टक्के एवढे मतदान झाले आहे. त्यामुळे कोण कारभारी बनणार आणि कोण घरी जाणार हे आता मतमोजणीतून समोर येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद विजयी उमेदवारांची यादी
(माहिती अपडेट होत आहे...)
| अनुक्रमांक | जिल्हा परिषद गट | विजयी उमेदवार | पक्ष |
| 1 | |||
| 2 | |||
| 3 | |||
| 4 | |||
| 5 | |||
| 6 | |||
| 7 | |||
| 8 | |||
| 9 | |||
| 10 | |||
| 11 | |||
| 12 | |||
| 13 | |||
| 14 | |||
| 15 | |||
| 16 | |||
| 17 | |||
| 18 | |||
| 19 | |||
| 20 | |||
| 21 | |||
| 22 | |||
| 23 | |||
| 24 | |||
| 25 | |||
| 26 | |||
| 27 | |||
| 28 | |||
| 29 | |||
| 30 | |||
| 31 | |||
| 32 | |||
| 33 | |||
| 34 | |||
| 35 | |||
| 36 | |||
| 37 | |||
| 38 | |||
| 39 | |||
| 40 | |||
| 41 | |||
| 42 | |||
| 43 | |||
| 44 | |||
| 45 | |||
| 46 | |||
| 47 | |||
| 48 | |||
| 49 | |||
| 50 | |||
| 51 | |||
| 52 | |||
| 53 | |||
| 54 | |||
| 55 | |||
| 56 | |||
| 57 | |||
| 58 | |||
| 59 | |||
| 60 | |||
| 61 | |||
| 62 | |||
| 63 |
advertisement
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या लढती
1) अंभई गट (अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठा पणाला): अब्दुल अमेर (शिवसेना) विरुद्ध त्र्यंबक मारोती गव्हाणे (भाजपा) आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल अमेर हा सिल्लोडच्या अंभई गटातून उभा आहे. त्याला मित्रपक्ष भाजपचेच तगडे आव्हान असणार आहे.
2) पाचोड गट (खासदार संदिपान भुमरे यांची प्रतिष्ठा पणाला): शिवराज भुमरे (शिवसेना) विरुद्ध विलास शेळके (राष्ट्रवादी एकत्र) गोरख चव्हाण (भाजपा पुरस्कृत) - खासदार संदीपान भुमरे यांचा पुतण्या शिवराज भुमरे पैठणच्या पाचोड गटातून नशीब आजमावत आहे. मात्र भुमरे यांना दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजप पुरस्कृत उमेदवारांचे मोठे आव्हान असणार आहे
advertisement
3) नागद गट: (माजी आमदार उदयसिंग राजपूत आणि आमदार संजना जाधव यांची प्रतिष्ठा पणाला) पूनमबाई उदयसिंग राजपूत (शिवसेना ठाकरे) चंद्रकला राठोड (शिंदे गट)ठाकरे सेनेचे माजी आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्या पत्नी पूनमबाई उदयसिंग राजपूत यांना कन्नडच्या नागद गटातून उमेदवारी दिलीये. मात्र शिंदे कडून उदयसिंग राजपूत यांच्या पत्नीला आव्हान देण्यासाठी चंद्रकला राठोड यांना मैदानात उतरवले आहे. विशेष म्हणजे स्थानिक आमदार शिंदे गटाचे असल्यामुळे उदयसिंग राजपूत यांना ही लढाई कठीण जाणार असल्याचे बोलल्या जात आहे.
advertisement
4) गणोरी गट ( खासदार कल्याण काळे आमदार अनुराधा चव्हाण यांची प्रतिष्ठापनाला) : निखिल कल्याणराव चव्हाण (भाजपा) विरुद्ध संदीप बोरसे (काँग्रेस)फुलंब्री तालुक्यातील गणोरी जिल्हा परिषद गट मधून निखिल कल्याणराव चव्हाण हे आमदार अनुराधा चव्हाण यांचे सख्खे पुतणे आहेत. याच गटातून आमदार अनुराधा चव्हाण या २ वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिल्या आहेत. मात्र यावेळी राजकीय परिस्थिती बदलली असून कल्याण काळे हे काँग्रेसचे खासदार आहे त्यामुळे या ठिकाणी यावेळी लढत ही रंगत असणार आहे.
advertisement
संभाजीनगर जिल्हा परिषद मतमोजणी-निकाल
खरं तर, छत्रपती संभाजीनगरची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली होती. शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आता भाजपनं आपली ताकद वाढवली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपनं सर्वांना धक्का देत पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला. तर इथं एमआयएम फॅक्टर देखील महत्त्वाचा ठरला.छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडले असून, मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात पार पडलेल्या या निवडणुकीकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 8:37 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक निकाल, कोण कारभारी? कोण बसला घरी? विजयी उमेदवारांची यादी








