advertisement
LIVE NOW

पुणे जिल्हा परिषद निकाल Live: पुण्यात पुन्हा कमळ फुलणार की NCP ला गड राखता येणार?

Last Updated:

Pune ZP election Result Live: कोण सत्ता राखणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यातच अजितदादांशिवाय ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे पुण्यात कोणाचं राज्य येणार?

News18
News18
पुणे जिल्हा परिषद निकाल Live: राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकींचा आज निकाल आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कोण सत्ता राखणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यातच अजितदादांशिवाय ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे पुण्यात कोणाचं राज्य येणार? भाजपला जिल्हा परिषदेवर आपली सत्ता मिळवता येणार का याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या/पुणे/
पुणे जिल्हा परिषद निकाल Live: पुण्यात पुन्हा कमळ फुलणार की NCP ला गड राखता येणार?
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement