अलिबाग तालुका ZP निकाल 2026 LIVE | कोण फडकवणार झेंडा? कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
raigad ZP Election Results alibaug taluka Gat: अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
रायगड (अलिबाग) : अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्या फेऱ्यांपासूनच आघाडी–पिछाडीचे चित्र बदलताना दिसत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राजकारण तापले असून यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरणार ठरली. बदलत्या राजकीय समीकरणांमुळे कोणता पक्ष आघाडी घेणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अंतर्गत मतभेदांमुळे अनेक ठिकाणी पक्षांना स्वतंत्र किंवा वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये लढावे लागत लागले होते.
अलिबाग गटात कोणकोणते उमेदवार?
असा होता निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना: 16 जानेवारी 2026
अर्ज दाखल: 16–21 जानेवारी
छाननी: 22 जानेवारी
माघार: 27 जानेवारी
प्रचार समाप्ती: 5 फेब्रुवारी (रात्री 10)
मतदान: 7 फेब्रुवारी 2026
मतमोजणी: 9 फेब्रुवारी 2026
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 8:37 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अलिबाग तालुका ZP निकाल 2026 LIVE | कोण फडकवणार झेंडा? कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?









