advertisement

Vishal Nikam Engagement : सौंदर्याच्या प्रेमात आकंठ बुडाला! विशाल-अक्षयाचा साखरपुडा संपन्न, नजर लागावे असे PHOTO

Last Updated:
Vishal Nikam - Akshaya Hindalkar Engagement : बिग बॉस मराठीचा विजेता विशाल निकम याने नुकताच साखरपुडा केला. विशाल आणि अक्षयाच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
1/9
बिग बॉस मराठी 3 चा विजेता अभिनेता विशाल निकम लवकरच लग्नंबंधनात अडणार आहे. काही दिवसांआधीच विशालने त्याच्या प्रेमाची कबूली देत त्याच्या सौंदर्याचा चेहरा सर्वांना दाखवला.

2/9
विशाल निकम आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर लग्नबंधनात अडकणार आहेत. त्याआधी दोघांचा साखरपुडा पार पडला आहे. जवळचे नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीमध्ये विशाल आणि अक्षया यांचा साखरपुडा पार पडला.

3/9
विशाल निकमने त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. विशाल आणि अक्षयाचा साखरपुडा होताच चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

4/9
 "देव खरच माझ्या बाजूने होता जेव्हा त्याने तुला माझ्यासाठी लिहिलं", असं म्हणत विशालने साखरपुड्याचे फोटो शेअर केलेत. दोघांचे नजर लागावे असे फोटो आहेत. चाहत्यांनी कमेंट करत दोघांचं खूप कौतुक केलं आहे.

5/9
विशालने त्याच्या गर्लफ्रेंडची ओळख सौंदर्या अशी करून दिली होती. बिग बॉसमध्ये असताना विशालची सौंदर्या कोण आहे असा प्रश्न सर्वांना पडला होता. अखेर विशालने त्याच्या सौंदर्याचा चेहरा सर्वांना दाखवला असून दोघेही लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहेत.

6/9
2019 साली स्टार प्रवाह वाहिनीवर आलेल्या 'साता जल्माच्या गाठी' या मालिकेत विशाल आणि अक्षया यांनी एकत्र काम केलं होतं. या मालिकेच्या सेटवर दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली असावी असा चाहत्यांचा अंदाज आहे. 

7/9
साखरपुडा होताच विशाल आणि सौंदर्या रोमँटीक झाल्याचं पाहायला मिळतंय दोघांनी निसर्गाच्या सानिध्यात एकमेकांना अंगठ्या घातल्या.

8/9
अक्षयाने साखरपुड्यासाठी हिरवी कच्च साडी नेसली होती. तर विशालने ऑरेंज रंगाची शेरवानी वेअर केली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.

9/9
अक्षया आणि विशालच्या साखरपुड्याचे फोटो समोर येताच एका चाहत्यानं कमेंट करत म्हटलंय, 'किती गोड नजर ना लागो.' दुसऱ्यानं लिहिलंय, 'मेड फॉर इच अदर आहात दोघेही. तर अनेकांनी दोघांचं अभिनंदन करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement