Vastu Tips : घरात लावा 'हे' खास रोप; पैसा आणि नशीब दोन्ही चालून येईल तुमच्या दारी!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
वास्तुशास्त्र सांगतं की घरातील वस्तूंची दिशा ही यश, अपयश ठरवते. लकी बॅम्बू प्लांट सौंदर्यवृद्धीसोबतच घरात सकारात्मक ऊर्जा आणतो. हा प्लांट दक्षिण-पूर्व दिशेला ठेवला...
advertisement
आजकाल घराला सजवण्यासाठी अनेकजण 'लकी बांबू प्लांट' (Lucky Bamboo Plant) चा वापर करतात. हे रोप केवळ घराच्या सौंदर्यात भर घालत नाही, तर घरात सकारात्मक ऊर्जा देखील आणते. पण हे रोप घरात कुठेही ठेवण्याऐवजी वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला ठेवणं गरजेचं आहे. योग्य दिशेला ठेवल्यास घरात सुख-समृद्धी येते आणि जीवनातील अडथळे व समस्या दूर होतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ईशान्य दिशा (Northeast) : ही दिशा आरोग्य आणि मानसिक शक्तीसाठी शुभ मानली जाते. या दिशेला पांढऱ्या रंगाच्या कुंडीत पाणी घालून लकी बांबू प्लांट ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे घरातील सदस्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य स्थिर राहते. तसेच, घरातून आजारपण आणि मानसिक ताणतणाव दूर होण्यास मदत होते.
advertisement