शुभ मुहूर्त जवळ आला! लग्नाची पत्रिका छापताना 'या' चुका टाळा, अन्यथा सुखी संसारात पडेल मिठाचा खडा
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू धर्मात विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नाही, तर दोन कुटुंबांचा पवित्र संगम मानला जातो. लग्नाच्या तयारीतील सर्वात महत्त्वाची पहिली पायरी म्हणजे 'लग्नाची पत्रिका'. पत्रिका ही केवळ निमंत्रण देण्याचे साधन नसून, ती तुमच्या वैवाहिक जीवनाच्या शुभारंभाची पत्रिका असते.
हिंदू धर्मात विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नाही, तर दोन कुटुंबांचा पवित्र संगम मानला जातो. लग्नाच्या तयारीतील सर्वात महत्त्वाची पहिली पायरी म्हणजे 'लग्नाची पत्रिका'. पत्रिका ही केवळ निमंत्रण देण्याचे साधन नसून, ती तुमच्या वैवाहिक जीवनाच्या शुभारंभाची पत्रिका असते. वास्तुशास्त्रानुसार, पत्रिकेची रचना, रंग आणि शब्दांची निवड जर योग्य असेल, तर विवाहातील अडथळे दूर होतात आणि दांपत्य जीवन सुखी होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कार्डमधील साधेपणा आणि सात्त्विकता: पत्रिका खूप जास्त भपकेबाज नसावी. साधेपणा आणि सात्त्विकता असेल तर ती पाहणाऱ्याच्या मनाला प्रसन्नता देते. पत्रिकेसोबत 'अक्षता' देण्याची परंपरा पाळावी, कारण अक्षता हे आमंत्रणाचे पूर्णत्व मानले जाते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)








