advertisement

Arjun Tendulkar : सचिनच्या लेकाचा मोठा खुलासा, Mumbai Indians का सोडली? म्हणाला 'मला फक्त बेंचवर बसवून...'

Last Updated:
Arjun Tendulkar On Why he left Mumbai Indians : यंदाच्या आयपीएलमध्ये अर्जुन तेंडूलकर मुंबई इंडियन्सची साथ सोडून लखनऊ सुपर जायंट्समध्ये सहभागी झाला आहे. शार्दुल ठाकूरच्या जागी त्याला लखनऊमध्ये संधी मिळालीये. अशातच अर्जुनने मोठा खुलासा केलाय.
1/7
क्रिकेटचा देव आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचा मुलगा आणि युवा स्टार क्रिकेटर अर्जुन तेंडूलकर याने यंदाच्या आयपीएलपूर्वी मोठी निर्णय घेतला अन् मुंबई इंडियन्सला टाटा गुड बाय केलं.
क्रिकेटचा देव आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचा मुलगा आणि युवा स्टार क्रिकेटर अर्जुन तेंडूलकर याने यंदाच्या आयपीएलपूर्वी मोठी निर्णय घेतला अन् मुंबई इंडियन्सला टाटा गुड बाय केला.
advertisement
2/7
यंदाच्या आयपीएलमध्ये अर्जुन तेंडूलकर मुंबई इंडियन्सची  साथ सोडून लखनऊ सुपर जायंट्समध्ये सहभागी झाला आहे. शार्दुल ठाकूरच्या जागी त्याला लखनऊमध्ये संधी मिळालीये. अशातच अर्जुनने मोठा खुलासा केलाय.

3/7
मुंबई सोडून गोवाच्या टीममध्ये सामील होण्याचा निर्णय माझ्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरल्याचं अर्जुन तेंडूलकरने म्हटलं आहे. त्यावेळी त्याने मुंबई इंडियन्स का सोडली? याचं कारण देखील सांगितलं.

4/7
गोवा संघात गेल्यामुळे मला अधिक संधी मिळाल्या. तिथं मिळालेल्या एक्सपोजरमुळे त्याच्या आत्मविश्वासात मोठी वाढ झाली असून खेळाडूचा खेळ सतत मॅचेस खेळल्यानेच सुधारतो, असं अर्जुन तेंडूलकर म्हणाला.

5/7
मुंबई इंडियन्समध्ये असताना अर्जुनला प्लेइंग 11 मध्ये फार कमी संधी मिळत होत्या. मुंबईसाठी त्याने काही मॅचेस खेळल्या आणि चांगली बॉलिंग तसेच स्विंगचे प्रदर्शन केलं, तरीही त्याला बेंचवर बसावं लागत होतं.

6/7
कोणत्याही खेळाडूला बेंचवर बसायला आवडत नाही, प्रत्येकाला जास्तीत जास्त संधी हवी असते, असं अर्जुन तेंडूलकर म्हणतो. त्यामुळे आता अर्जुनला लखनऊ सुपर जाएन्ट्सकडून किती मॅचमध्ये संधी मिळणार? हे पहावं लागेल.

7/7
दरम्यान, अर्जुनने यावेळी इम्पॅक्ट प्लेयर नियमावर देखील टीका केली. क्रिकेट नेहमी 11 खेळाडूंमध्ये खेळलं जातं आणि हीच योग्य पद्धत आहे. इम्पॅक्ट प्लेयरचा फायदा होतो, पण क्रिकेट 11 खेळाडूंमध्येच खेळला जावा, असं मत देखील त्याने व्यक्त केलंय.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement