IND vs NZ : विराट कोहलीसमोर सेंच्यूरी मारली, तरी संघात निवड नाही, संजूनंतर आणखी एका खेळाडूवर अन्याय
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
न्यूझीलंड विरूद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघातून अनेकांना डच्चू देण्यात आला आहे.संघात निवड न झालेल्यापैकी एक खेळाडू असा होता,ज्याने मागच्या वनडे मालिकेत शतक ठोकलं होतं.त्यामुळे त्याची निवड होण्याची शक्यता होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









