मामा राहिला बाजूला भाच्याने लावला नंबर! सलमान खानच्या घरात लगीनघाई, अयानने गुपचूप उरकला साखरपुडा, PHOTO VIRAL
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Salman Khan's nephew Ayaan Agnihotri: सुपरस्टार सलमान खानचा लाडका भाचा आणि अतुल-अलविरा अग्निहोत्री यांचा मुलगा अयान अग्निहोत्री याने आपल्या आयुष्यातील नवीन प्रवासाची घोषणा केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अयानने या फोटोंना एक जबरदस्त हटके कॅप्शन दिलं आहे. तो म्हणतो, "माझ्या गर्लफ्रेंडला मी २०२५ मध्येच मागे सोडतोय..." याचा अर्थ आता टीना त्याची केवळ गर्लफ्रेंड राहिली नसून ती त्याची होणारी बायको झाली आहे. अयानने टीनाच्या कपाळावर घेतलेल्या पापाचा फोटो पाहून चाहत्यांनी त्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अलविरा खान आणि अतुल अग्निहोत्री यांचा मुलगा असलेल्या अयानने लहानपणापासून स्वतःला लाईमलाईटपासून दूर ठेवलं होतं. मात्र, आता त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यामुळे तो चर्चेत आला आहे. त्याची बहीण अलिझेह अग्निहोत्री हिनेदेखील 'फर्रे' चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं आहे.











