IND vs NZ : सकाळी सेंच्यूरी मारली, दुपारी संघातून डच्चू,स्टार खेळाडूसोबत पुन्हा अन्याय,कोण आहे क्रिकेटर?

Last Updated:
आगामी न्यूझीलंड विरूद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात अनेक बदल पाहायला मिळत आहेत.कारण श्रेयस अय्यरची दुखापतीनंतर वापसी झाली आहे,तर मोहम्मद सिराज देखील अनेक महिने टीम इंडियापासून दूर होता.त्याला देखील संघात स्थान मिळालं आहे.
1/7
आगामी न्यूझीलंड विरूद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात अनेक बदल पाहायला मिळत आहेत.

advertisement
2/7
कारण श्रेयस अय्यरची दुखापतीनंतर वापसी झाली आहे,तर मोहम्मद सिराज देखील अनेक महिने टीम इंडियापासून दूर होता.त्याला देखील संघात स्थान मिळालं आहे.

3/7
तसेच मोहम्मद शमी, सरफराज खान, ऋतुराज गायकवाड यांच्यासह अनेक खेळाडूंची निवडच झाली नाही आहे.

4/7
यासह एक खेळाडू असा देखील आहे ज्याने आजच सकाळी सेंच्यूरी मारली होती. त्याचा फॉर्म पाहता त्याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण त्याला देखील डच्चू देण्यात आला आहे.

5/7
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून संजू सॅमसन आहे. संजू सॅमसनने केरला संघातून खेळताना झारखंड विरूद्ध सेंच्यूरी ठोकली होती. त्यामुळे आज सकाळीच सेंच्यूरी मारून देखील त्याची निवड झाली नाही आहे.

6/7
दरम्यान संजू सॅमसनच्या या शतकीय खेळीच्या बळावर केरलाने 42.3 ओव्हरमध्ये 311 धावांचे लक्ष्य गाठत 8 विकेटने सामना जिकंला आहे. त्यामुळे संजूने जरी सामना जिंकवला असला तरी त्याची पुढे निराशा झाली आहे.

7/7
भारताचा एकदिवसीय संघ :  शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, के एल राहुल (विकेटकिपर), श्रेयस अय्यर (उप कर्णधार), वॉशिग्टन सुंदर, रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, रिषभ पंत (विकेटकिपर) नितीश कुमार रेड्डी, अर्शदिप सिंह, यशस्वी जयस्वाल

Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement