माणसांमध्ये जे प्रेम असतं, तसंच प्रेम सेम प्राण्यांमध्येही असतं. त्यांनाही भावना असते. बुलढाण्यातील घाटबोरी वनपरिक्षेत्रातील कमळेश्वर परिसरात अशी एक घटना घडली आहे. मादी बिबट्या आणि तिच्या बछड्याची ताटातूट झाली होती. पण ती आता वन विभाग पथकाच्या प्रयत्नांनी पुन्हा त्यांची एकत्र भेटली झाली आहे.
Last Updated: Jan 03, 2026, 18:13 IST


