वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी,वर्ल्ड कपआधी नव्या भूमिकेत दिसणार, भारताचा संघ जाहीर

Last Updated:
नवीन वर्षात भारताचा अंडर 19 संघ वनडे वर्ल्ड कप खेळणार आहे.या वर्ल्ड कप आधी 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
1/8

advertisement
2/8
खरं तर आतापर्यंत तु्म्ही वैभव सूर्यवंशीला एक फलंदाज म्हणून मैदानात पाहिले आहे. पण आता वैभव सूर्यवंशी कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे.
[caption id="attachment_1533346" align="alignnone" width="1200"] खरं तर आतापर्यंत तु्म्ही वैभव सूर्यवंशीला एक फलंदाज म्हणून मैदानात पाहिले आहे. पण आता वैभव सूर्यवंशी कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे.</dd> <dd>[/caption]
advertisement
3/8
वनडे वर्ल्ड कपआधी भारत साऊथ आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे.या दौऱ्यात टीम इंडिया तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी वैभव सूर्यवंशीला कर्णधार बनवण्यात आले आहे.

4/8
भारताचा नियमित कर्णधार आयुष म्हात्रे आणि उप कर्णधार विहान मल्होत्रा दुखापतग्रस्त असल्याने हे दोन्ही खेळाडू या मालिकेत खेळणार नाही आहेत.त्यामुळे वैभववर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

5/8
विशेष म्हणजे या दौऱ्यानंतर वर्ल्डकपमध्ये आयुष म्हात्रे भारताचा कर्णधार असणार आहे. विहान मल्होत्रावर उप कर्णधाराची जबाबदारी देण्यात आली आहे.

6/8
भारतीय युवा संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा 3 जानेवारीपासून सुरू होईल. तीन एकदिवसीय सामने खेळले जातील. त्यानंतर, 15 जानेवारीपासून झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणाऱ्या विश्वचषकात टीम इंडिया सहभागी होईल.

7/8
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा संघ : वैभव सूर्यवंशी (कर्णधार), आरोन जॉर्ज (उपकर्णधार), वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), आर.एस. अंबरीश, कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल, मोहम्मद इनान, हेनिल पटेल, डी. दिपेश, किशन कुमार सिंग, उद्धव मोहन, युवराज गोहिल, राहुल कुमार.

8/8
अंडर 19 वर्ल्डकप 2026 साठी टीम इंडियाचा संघ :आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उप कर्णधार),वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिग्यान कुंडू (विकेटकिपर), हरवंश सिंह (विकेटकिपर), आर.एस. अम्ब्रीश, कनिश्क चौहान, खिलान पटेल , मोहम्मद इनान, हेनिल पटेल, डी दिपेश,
किशन सिंग,उद्धव मोहन
अंडर 19 वर्ल्डकप 2026 साठी टीम इंडियाचा संघ : आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उप कर्णधार),वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिग्यान कुंडू (विकेटकिपर), हरवंश सिंह (विकेटकिपर), आर.एस. अम्ब्रीश, कनिश्क चौहान, खिलान पटेल , मोहम्मद इनान, हेनिल पटेल, डी दिपेश, किशन सिंग,उद्धव मोहन
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement