advertisement

Video: 25 लग्नं अन् लाखोंची लूट! IAS असल्याचं सांगत लाल दिव्याच्या गाडीत यायचा; प्रीतमच पितळ कसं उघडं पडलं!

Last Updated: Mar 26, 2026, 12:40 IST

२५ लग्नं... १५ लाखांची लूट... आणि एक बनावट IAS अधिकारी! उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये घडलेली ही घटना ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. एका भामट्याने चक्क जिल्हाधिकारी असल्याचं सांगून अख्ख्या कुटुंबाला कसं कंगाल केलं? खरंच 25 लग्न केली का ? प्रीतम निषाद या नाराधमाचं पितळ कसं उघडं पडलं हे पाहण्यासाठी हा Video शेवटपर्यंत नक्की पाहा

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/देश/
Video: 25 लग्नं अन् लाखोंची लूट! IAS असल्याचं सांगत लाल दिव्याच्या गाडीत यायचा; प्रीतमच पितळ कसं उघडं पडलं!
advertisement
advertisement
advertisement