IND vs NZ : टीम इंडिया जिंकली, पण स्टार खेळाडूच्या दुखापतीने टेन्शन वाढलं, नेमकं काय घडलं?

Last Updated:
भारताने जरी हा सामना जिंकला असला तरी त्यांना मोठा धक्का बसला आहे.कारण टीम इंडियाचा एक स्टार खेळाडूला पहिल्या टी20 मध्ये दुखापत झाली होती
1/7
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 48 धावांनी धुव्वा उडवला आहे.
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 48 धावांनी धुव्वा उडवला आहे.
advertisement
2/7
भारताने दिलेल्या 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड फक्त190 धावा करू शकली.त्यामुळे भारताने हा सामना 48 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
भारताने दिलेल्या 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड फक्त 190 धावा करू शकली.त्यामुळे भारताने हा सामना 48 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
advertisement
3/7
भारताने जरी हा सामना जिंकला असला तरी त्यांना मोठा धक्का बसला आहे.कारण टीम इंडियाचा एक स्टार खेळाडूला पहिल्या टी20 मध्ये दुखापत झाली होती.
भारताने जरी हा सामना जिंकला असला तरी त्यांना मोठा धक्का बसला आहे.कारण टीम इंडियाचा एक स्टार खेळाडूला पहिल्या टी20 मध्ये दुखापत झाली होती.
advertisement
4/7
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून अक्षर पटेल आहे. अक्षर पटेल हा 16 वी ओव्हर टाकायला मैदानात आला होता.
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून अक्षर पटेल आहे. अक्षर पटेल हा 16 वी ओव्हर टाकायला मैदानात आला होता.
advertisement
5/7
अक्षरच्या या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर डेरी मिचेलने समोरच्या दिशेने वेगाने शॉर्ट खेळला होता.हा बॉल अडकवण्याच्या प्रयत्नात अक्षर पटेलला दुखापत झाली होती.
अक्षरच्या या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर डेरी मिचेलने समोरच्या दिशेने वेगाने शॉर्ट खेळला होता.हा बॉल अडकवण्याच्या प्रयत्नात अक्षर पटेलला दुखापत झाली होती.
advertisement
6/7
सुरुवातील वाटलं मुकामार लागला असेल पण नंतर अक्षर पटेलच्या बोटातून रक्त वाहत होते.त्यामुळे लगेच फिजीओ मैदानात आले. पण रक्त पाहून त्याला लगेच मैदानाबाहेर नेण्यात आले होते.
सुरुवातील वाटलं मुकामार लागला असेल पण नंतर अक्षर पटेलच्या बोटातून रक्त वाहत होते.त्यामुळे लगेच फिजीओ मैदानात आले. पण रक्त पाहून त्याला लगेच मैदानाबाहेर नेण्यात आले होते.
advertisement
7/7
अक्षर पटेलला झालेली दुखापत किती गंभीर आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.पण या घटनेने टीम इंडियाला झटका बसला आहे.
अक्षर पटेलला झालेली दुखापत किती गंभीर आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.पण या घटनेने टीम इंडियाला झटका बसला आहे.
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement