Pune Mayor : कोण होणार पुण्याचा कारभारी? महापौरपदाच्या 'डार्क हॉर्स'ची लिस्ट, लॉटरीच्या काही तास आधी नवा ट्विस्ट!
- Reported by:VAIBHAV SONAWANE
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
पुण्याचा पुढचा महापौर कोण होणार? आरक्षण सोडतीमध्ये नेमकं काय घडणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
पुणे : महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांचे निकाल मागच्या शुक्रवारी लागले, यानंतर आता एका आठवड्यानंतर महापौर आरक्षणाची सोडत निघणार आहे. शुक्रवारी ही सोडत निघणार असून पुण्याचा पुढचा महापौर कोण होणार? आरक्षण सोडतीमध्ये नेमकं काय घडणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपने 165 पैकी 119 जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे पुण्यात कोणाच्याही मदतीशिवाय भाजपचा महापौर व्हायचा मार्ग मोकळा झाला आहे. आता महापौरपदाची सोडत काय निघणार? यावर महापौरपदाचा चेहरा ठरणार आहे, पण त्याआधीच महापौरपदाचे दावेदार समोर आले आहेत.
पुण्यात पडणाऱ्या आरक्षणा नुसार संभाव्य नावे
जर पुणे महानगरपालिकेसाठी महापौर पदाची जागा ओबीसी या प्रवर्गाला सुटली तर
advertisement
1 गणेश बिडकर
2 श्रीनाथ भीमाले
3 किरण दगडे पाटील
4 रंजना टिळेकर
ही नावं प्रबळ दावेदार मानली जात आहेत.
जर महापौरपदाची जागा SC या प्रवर्गाला सुटली तर
1 मृणाल कांबळे
2 वीणा घोष
3 प्राची आल्हाट
4 पल्लवी जावळे
जर महापौरपदाची जागा ST या प्रवर्गाला सुटली तर
1 रोहिणी चिमटे
advertisement
जर महापौरपदाची जागा खुल्या प्रवर्गासाठी सुटली तर
1 धीरज घाटे
2 राजेंद्र शिळीमकर
3 मंजुषा नागपुरे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 11:06 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Mayor : कोण होणार पुण्याचा कारभारी? महापौरपदाच्या 'डार्क हॉर्स'ची लिस्ट, लॉटरीच्या काही तास आधी नवा ट्विस्ट!









