IND vs NZ Final : पावसामुळे सामना रद्द झाल्यास विजेतेपद कुणाला मिळणार? ICCचा नियम काय सांगतो

Last Updated:
चॅम्पियन्स ट्रॉफीतला फायनल सामना येत्या 9 मार्चला रविवारी टीम इंडिया विरूद्ध न्यूझीलंड या दोन संघात रंगणार आहे. या सामन्याची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे.
1/8

advertisement
2/8
चॅम्पियन्स ट्रॉफीत अनेक सामने पावसामुळे रद्द झाले होते. त्यामुळे जर फायनल सामन्यात पाऊस पडल्यास कोणत्या संघाला विजेतेपद मिळणार?या संदर्भात आयसीसीचा नियम काय सांगतो? हे जाणून घेऊयात.

3/8
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवले तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे या दोन बलाढ्य संघामध्ये आता 9 मार्चला फायनलचा सामना रंगणार आहे.

4/8
जर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील फायनल सामन्या दरम्यान पाऊस पडला तर राखीव दिवसाची तरतूद करण्यात आली आहे. ज्यामध्ये खेळ पहिल्या दिवशी जिथे थांबला होता तिथून सुरू होईल.

5/8
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यात निकाल लागण्यासाठी किमान 25 षटके खेळणे आवश्यक आहे, त्यानंतर डीएलएसच्या आधारे निकाल जाहीर केला जाऊ शकतो.

6/8
जर भारत आणि न्यूझीलंडमधील अंतिम सामना बरोबरीत सुटला तर आयसीसीने सुपर ओव्हरचीही तरतूद केली आहे.

7/8
champions trophy
champions trophy
advertisement
8/8
जर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यात दोन्ही दिवशी पाऊस पडला आणि काही कारणास्तव निकाल लागला नाही तर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाईल.

Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement