IND vs NZ : सेंच्यूरी मारली, पण एकाला घरी, तर दुसऱ्याला डगआऊटमध्ये बसावं लागणार, संपूर्ण मालिका बसून पाहावी लागणार, कारण काय?

Last Updated:
येत्या 11 जानेवारी 2026 भारत आणि साऊथ यांच्यातील वनडे मालिकेला सूरूवात होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या मालिकेआधी साऊथ आफ्रिकेविरूद्ध यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाडने शतक ठोकलं होतं.
1/8
येत्या 11 जानेवारी 2026 भारत आणि साऊथ यांच्यातील वनडे मालिकेला सूरूवात होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे.

advertisement
2/8
या मालिकेआधी साऊथ आफ्रिकेविरूद्ध यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाडने शतक ठोकलं होतं.

3/8
या शतकानंतर जयस्वालची निवड झाली पण ऋतुराज संघात निवडलाच गेला नाही.पण जयस्वालची जरी निवड झाली असली तरी त्याला संपूर्ण मालिका डगआऊटमध्ये बसून पाहावी लागणार आहे.

4/8
कारण शुभमन गिल दुखापतीतून बरा होऊन मैदानात परतला आहे.त्यामुळे साहजिक तो सलामीला उतरणार आहे.त्याच्यासोबत  रोहित शर्मा सलामीला उतरेल.

5/8
आता रोहितनंतर विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, वॉशिग्टन सुंदर, रविंद्र जडेजा या खेळाडूंचे नंबर लागणार आहे. त्यामुळे जयस्वालला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवताच येणार नाही आहे.

6/8
जरी टॉप ऑर्डरपैकी एखादा खेळाडू जखमी झाला तर कदाचित जयस्वालला संधी मिळण्याची शक्यता आहे. पण जर असे न झाल्यास जयस्वालला संपू्र्ण मालिका डगआऊटमधून बसून पाहावी लागणार आहे.

7/8
आता ऋतुराजने जरी शतक ठोकलं असलं तरी त्याची निवड न झाल्याने त्याला संपूर्ण मालिका घरात बसून पाहावी लागणार आहे.

8/8
भारताचा एकदिवसीय संघ :  शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, के एल राहुल (विकेटकिपर), श्रेयस अय्यर (उप कर्णधार), वॉशिग्टन सुंदर, रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, रिषभ पंत (विकेटकिपर) नितीश कुमार रेड्डी, अर्शदिप सिंह, यशस्वी जयस्वाल

Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement