advertisement

IND vs PAK : पहिल्या ओव्हरमध्ये हिरो ठरला, नंतर घाबरला पाकिस्तानचा कॅप्टन, लास्ट ओव्हरमध्ये भारताला गिफ्ट केल्या रन्स

Last Updated:
कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 विकेट गमावून 175 धावा केल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष्य होते.
1/6

2/6
दरम्यान या सामन्यात पाकिस्तानचा कॅप्टन सलमान आगाने पहिल्याच ओव्हरमध्ये अभिषेक शर्माची मोठी विकेट घेतली होती. ही विकेट घेऊन सलमान आगा हिरो ठरला होता.

3/6
कारण त्याने ओव्हरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये एक विकेट घेऊन एक धाव दिली होती. त्यानंतर ईशान किशनची फटकेबाजी पाहून तो घाबरला असे वाटते.

4/6
कारण पहिली ओव्हर टाकल्यानंतर तो दुसरी ओव्हर टाकायला आला होता.यावेळी त्याने फक्त 9 धावा दिल्या होत्या. त्यामुळे इतकी चांगली गोलंदाजी करत असताना त्याने आणखी दोन ओव्हर टाकणे अपेक्षित होते. पण तो घाबरला असे दिसते.

5/6
कारण शेवटची ओव्हर देखील तो टाकू शकला असता पण त्याने ती ओव्हर शाहीन आफ्रीदीला दिली आणि मोठी चूक केली. कारण आफ्रिदीच्या शेवटच्या ओव्हरमध्ये भारताने 16 धावा काढल्या होत्या.

6/6
त्यामुळे सलमान आगाच्या निर्णयाने शाहिन आफ्रिदीच्या ओव्हरमध्ये भारताला गिफ्टमध्ये 16 धावा मिळाल्या.त्यामुळे भारत 175 धावा गाठू शकली होती.

उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement